"दत्ता भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३५:
पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधियाख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.
==कारकीर्द==
प्रा.दत्ता भगत यांना विविध स्तरावरील अध्यापनाचा एकूण अनुभव १९६३ ते २००५ (४३ वर्षे) आहे.
*माध्यमिक शिक्षक
*श्री. शारदाभवन हायस्कूल, नांदेड(इ.स. १९६२-१९६३)
*पीपल्स हायस्कूल, नांदेड(इ.स. १९६३-१९७०)
'''अधिव्याख्याता'''
*पदव्युत्तर विभाग, पीपल्स कॉलेज, नांदेड. -जून १९७० – जून १९९७
*प्राध्यापक, मराठी विभाग (सेवानिवृत्त), डॉ. बा.आ.म.विद्यापीठ, औरंगाबाद -डिसे. १९९७ – जून २००५
===प्राचार्य===
सन १९९४ ते १९९६ पीपल्स कॉलेज,नांदेड
===मराठी विभाग प्रमुख===
*सेवानिवृत्त प्राध्यापक, तसेच त्यांनी सन १९९५ ते सन २००५ या कालावधीत [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] औरंगाबाद येथे मराठीविभाग प्रमुख म्हणून पद भूषविले.
 
==प्रकाशित लेखन व साहित्य==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दत्ता_भगत" पासून हुडकले