"दत्ता भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २७४:
==सहभाग==
साहित्य अकादमी, मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी, झारखंड आदिवासी रंगमंच आखाडा, विविध विद्यापीठीय मराठी अभ्यास मंडळे इ. संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात सहभाग याशिवाय पन्नास समीक्षा लेख आणि पन्नास पुस्तकांच्या प्रस्तावना इ.<br>
==भूषवलेली पद==
 
* १९७४ पहिली कथा प्रकाशित
* १९७८ नाट्य दर्पण पुरस्कार
* १९८२-८७ अध्यक्ष, नरहर कुरुंदकर ग्रंथालय, नांदेड
* १९८६ अध्यक्ष, ३ रे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अंबेजोगाई, १९८६
* १९९५-९७ प्राचार्य, पीपल्स कॉलेज, नांदेड
* १९९५-९७ मुख्य संपादक ज्ञानतीर्थ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
* अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
* १९९६ – २००१ कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
* १९९६ आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासन
* १९९७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे प्रपाठक म्हणून रुजू
* १९९७ – २००२ साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ सदस्य
* २००० दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासन
* २००२ लेखन गौरव पुरस्कार (विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठान, सेलू
* भालचंद्र फडके ग्रंथाकर गौरव पुरस्कार – महा. साहित्य परिषद, पुणे
* २००३ महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार'समाज रत्न' पुरस्कार – समता प्रतिष्ठान, नांदेड
* २००५ सेवानिवृत्त प्राध्यापक/ विभाग प्रमुख – मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
* २००६ अध्यक्ष, ८६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, नांदेड
* २००८ – २००९ सदस्य सचिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे व लेखन प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन
* २००९ सदस्य – मराठी विश्वकोश समिती
* २०१० उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
* २०१० ते आजतागायत अध्यक्ष, नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड
* २०१९ अध्यक्ष, बौद्ध साहित्य संमेलन, सोनपेठ, जिल्हा परभणी (८ डिसेंबर)
 
==विद्यापीठ कारकीर्द==
Line ३६२ ⟶ ३३८:
# पांपटवार जन्मशताब्दी साहित्य पुरस्कार, नांदेड, २०१९
# डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार : द्वारा मारवाडी फाऊंडेशन, नागपूर, पाच लक्ष रुपये आणि पानचिन्ह २०१७.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|title=नागपूर {{!}} देशात कलाकारांची मुस्काटदाबी- दत्ता भगत|date=2017-11-26|website=24taas.com|access-date=2020-07-26}}</ref>
==भूषवलेली पद व माहिती==
 
* १९७४ पहिली कथा प्रकाशित
* १९८२-८७ अध्यक्ष, नरहर कुरुंदकर ग्रंथालय, नांदेड
* १९८६ अध्यक्ष, ३ रे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अंबेजोगाई, १९८६
* १९९५-९७ प्राचार्य, पीपल्स कॉलेज, नांदेड
* १९९५-९७ मुख्य संपादक ज्ञानतीर्थ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
* अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
* १९९६ – २००१ कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
* १९९७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे प्रपाठक म्हणून रुजू
* १९९७ – २००२ साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ सदस्य
* भालचंद्र फडके ग्रंथाकर गौरव पुरस्कार – महा. साहित्य परिषद, पुणे
* २००५ सेवानिवृत्त प्राध्यापक/ विभाग प्रमुख – मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
* २००६ अध्यक्ष, ८६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, नांदेड
* २००८ – २००९ सदस्य सचिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे व लेखन प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन
* २००९ सदस्य – मराठी विश्वकोश समिती
* २०१० उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
* २०१० ते आजतागायत अध्यक्ष, नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड
* २०१९ अध्यक्ष, बौद्ध साहित्य संमेलन, सोनपेठ, जिल्हा परभणी (८ डिसेंबर)
 
==बाह्यदुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/दत्ता_भगत" पासून हुडकले