"दत्ता भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २७४:
==सहभाग==
साहित्य अकादमी, मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी, झारखंड आदिवासी रंगमंच आखाडा, विविध विद्यापीठीय मराठी अभ्यास मंडळे इ. संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात सहभाग याशिवाय पन्नास समीक्षा लेख आणि पन्नास पुस्तकांच्या प्रस्तावना इ.<br>
==भूषवलेली पद==
==सदस्य==
 
साहित्य अकादमी, विश्वकोश, विविध विद्यापीठांची मराठी भाषा अभ्यास मंडळे, साहित्य परिषदा. माजी सदस्य सचिव:डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती,
* १९७४ पहिली कथा प्रकाशित
महाराष्ट्र राज्य. उपाध्यक्ष:महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण मसुदा समिती. अध्यक्ष:नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड अध्यक्ष:महाविद्यालयीन विकास समिती, पीपल्स कॉलेज, नांदेड.<br>
* १९७८ नाट्य दर्पण पुरस्कार
* १९८२-८७ अध्यक्ष, नरहर कुरुंदकर ग्रंथालय, नांदेड
* १९८६ अध्यक्ष, ३ रे अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन, अंबेजोगाई, १९८६
* १९९५-९७ प्राचार्य, पीपल्स कॉलेज, नांदेड
* १९९५-९७ मुख्य संपादक ज्ञानतीर्थ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
* अध्यक्ष, मराठी वांङ्मय अभ्यास मंडळ (स्वा. रा.ती.म. विद्यापीठ, नांदेड)
* १९९६ – २००१ कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड
* १९९६ आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र शासन
* १९९७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे प्रपाठक म्हणून रुजू
* १९९७ – २००२ साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ सदस्य
* २००० दलित मित्र पुरस्कार, महाराष्ट्र शासन
* २००२ लेखन गौरव पुरस्कार (विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठान, सेलू
* भालचंद्र फडके ग्रंथाकर गौरव पुरस्कार – महा. साहित्य परिषद, पुणे
* २००३ महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार'समाज रत्न' पुरस्कार – समता प्रतिष्ठान, नांदेड
* २००५ सेवानिवृत्त प्राध्यापक/ विभाग प्रमुख – मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
* २००६ अध्यक्ष, ८६ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, नांदेड
* २००८ – २००९ सदस्य सचिव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणे व लेखन प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन
* २००९ सदस्य – मराठी विश्वकोश समिती
* २०१० उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण
* २०१० ते आजतागायत अध्यक्ष, नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्र, नांदेड
* २०१९ अध्यक्ष, बौद्ध साहित्य संमेलन, सोनपेठ, जिल्हा परभणी (८ डिसेंबर)
 
==विद्यापीठ कारकीर्द==
# कुलपतींचे प्रतिनिधी, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९६ ते २००१
"https://mr.wikipedia.org/wiki/दत्ता_भगत" पासून हुडकले