"दत्ता भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. २०१७ स्रोत संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ३००:
# संयोजक मराठी विषयाच्या प्राध्यापकांचे उद्बोधन वर्ग स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड १९९७. स्टाफ अकादमी कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद १९९९ – २००१
# मराठी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद द्वारा आयोजित चर्चासत्रांचे संयोजक – कवितेची कार्यशाळा २४, २५ जाने. २०००
# सदस्य. रा. से. यो. बुलेटीन, संपादक मंडळ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद १९८०
==मानसन्मान / पुरस्कार ==
# महाराष्ट्र राज्य लेखन निर्मिती पुरस्कार विविध वाङ्मय प्रकारात ५ पुरस्कार (आवर्त आणि इतर एकांकिका, जहाज फुटलं आहे आणि इतर एकांकिका, निळी वाटचाल, वाटा-पळवाटा)
# नाट्यदर्पण पुरस्कार मुंबई १९७८
# कै. लोटू पाटील पुरस्कार म.सा.प. औरंगाबाद
# ४महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा, दिग्दर्शनासाठी विभागीय पातळीवर दुसरा पुरस्कार
# महाराष्ट्र राज्य कामगार नाट्य स्पर्धा विभागीय पातळीवर दुसरा पुरस्कार
# प्रतिक थिएटर, वाई, नाट्य लेखन पुरस्कार
# दलित साहित्याचे अभ्यासक यासाठी डॉ. भालचंद्र फडके ग्रंथकार पुरस्कार म.सा.प. पुणे २००२
# 'आदर्श शिक्षक पुरस्कार' नांदेड, नगरपरिषद, नांदेड
# 'आदर्श शिक्षक पुरस्कार' महाराष्ट्र शासन १९९६
# 'दलित मित्र' पुरस्कार महाराष्ट्र शासन २०००
# शालेय पातळीवर 'जहाज फुटलं आहे' या एकांकिकेचा आणि महाविद्यालीन पातळीवर 'अश्मक', 'खेळिया' आणि 'वाटा-पळवाटा' या पुस्तकांचा मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठ (मुक्त विद्यापीठ) या सर्व विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश
# 'दलित साहित्य: दिशा आणि दिशांतर', 'सभासद बखर'. 'तृतीय रत्न' 'आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी' इ. पुस्तकांचा विद्यापीठ पातळीवरील अभ्यासक्रमात समावेश
# 'वाटा-पळवाटा' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद आशिया खंडातील निवडक नाटक या मालेत डॉ. एरीन बी. मी. संपादित 'Drama Contemporary India' या ग्रंथात समावेश. ग्रंथ अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स संस्थेतर्फे प्रसिद्ध
# 'आवर्त' या एकांकिकेचा इंग्रजी अनुवाद साहित्य अकादमी द्वारा प्रकाशित 'स्वातंत्र्योत्तर भारतीय साहित्य' या ग्रंथात समाविष्ट
# 'वाटा पळवाटा' या नाटकाचे दूरदर्शनवरील सर्व वाहिन्यांवरून प्रक्षेपण
# 'आवर्त' या दीर्घांकाचा जागतिक विदुषी एलीनार झेलीयट यांनी अनुवाद केला. व्हिएन्ना विद्यापीठात डेझर्टेशन सादर
# 'वाटा पळवाटा' या विषयावर लंडन स्थित स्मिथ नावाच्या विद्यार्थ्याचे श्री. सतीश आळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डेझर्टेशन सादर
# तिसऱ्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे अंबेजोगाई येथे अध्यक्षपद (१९८६)
# महाराष्ट्र शासनाच्या लेखन पुरस्कार समितीचे सदस्य १९८६-८७, १९९८-९९ आणि १९९९-२०००
# महाराष्ट्र शासनाच्या प्रयोगपूर्व परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य
# साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार मंडळ सदस्य १९९७-२००२
# विभागीय सल्लागार समिती एल.आय.सी. मुंबई झोन, मुंबई १९८६-१९८९ सदस्य
# तज्ञ परीक्षक नवलेखक अनुदान योजना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ १९८६ ते १९८८
# थिएटर अकादमी पुणे आयोजित नाट्य लेखन कार्यशाळेसाठी निवड १९८५, १९८६,
# कुलापतीचे प्रतिनिधी या नात्याने स्वा. रा. ती. म. विद्यापीठ नांदेडसाठी पाच वर्ष नियुक्ती
# नागपूर, सोलापूर, चंद्रपूर इ ठिकाणी कार्यरत असणाऱ्या दलित रंगभूमीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी व संस्थांनी जाहीर सत्कार करून 'वाटा पळवाटा' सादर केले.
# विनायकराव चारठाणकर सेलू (जिल्हा परभणी) लेखन गौरव पुरस्कार २००२
# संविधान गौरव युवा प्रबोधन मंच, नांदेड. सन्मान पुरस्कार २६ जाने. २००२
# समता प्रतिष्ठान, नांदेड, समाज गौरव पुरस्कार 'समाजरत्न' १४ एप्रिल २००३
# महाराष्ट्र फौंडेशन मुंबई. विशेष पुरस्कार २००३ (दलित साहित्य लेखन)
# 'नांदेड भूषण' मातोश्री ठाकरे प्रतिष्ठान, नांदेड २००६
# मराठवाडा मित्र मंडळ, मुंबई लेखन गौरव पुरस्कार २००७
# डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला प्रबोधिनी / संबोधि अमरावती: सपत्नीक सत्कार १७-०२-२००८
# लोकमत गौरव पुरस्कार औरंगाबाद २००८
# अध्यक्ष आंबेडकरी साहित्य संमेलन, नागपूर मार्च २०१६
# स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा 'जीवन साधना गौरव पुरस्कार २० सप्टे. २०१७
# दत्ता भगत यांच्या एकांकिका, नाटकांचे हौशी रंगभूमीवर नियमित प्रयोग
# पं. सत्यदेव दुबे यांच्या ग्रुपतर्फे डॉ. वसंत देव द्वारे हिंदी अनुवादित 'आवर्त' चे प्रयोग
# डॉ. श्रीराम लागू यांच्या 'वाचिक अभिनय' ह्या पुस्तकात भाषिक सामर्थ्याचा उल्लेख म्हणून दत्ता भगत यांच्या नाटकातील उताऱ्याचा समावेश
# 'इप्टा' रायपूर मध्यप्रदेश या संस्थेद्वारे प्रा. दत्ता भगत यांच्या 'जहाज फुटलं आहे' ह्या एकांकिकेचे नुक्कडवर २५० प्रयोग.
# कुरुंदकर जीवन गौरव पुरस्कार, जिल्हा परिषद नांदेड, २०१३
# जीवन गौरव पुरस्कार - मारवाडी फौंडेशन, नागपूर, २०१७
# पांपटवार जन्मशताब्दी साहित्य पुरस्कार, नांदेड, २०१९
 
==बाह्यदुवे==
*[https://zeenews.india.com/marathi/video/nagpur-dutta-bhagat-on-political-parties-putting-ban-on-padmavati-movie/396088|डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार:द्वारा मारवाडी फाऊंडेशन]
"https://mr.wikipedia.org/wiki/दत्ता_भगत" पासून हुडकले