"दत्ता भगत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,१९० बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = प्रा. दत्तात्रय गणपतगणपतराव भगत
| चित्र =
| चित्र_रुंदी = 250px
| तळटिपा =

'''प्रा. दत्ता गणपतगणपतराव भगत''' (जन्म:[[१३ जून]] [[इ.स. १९४५]]) हे लेखक, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक व व्याख्याते आहेत.त्यांनी सन १९७० मध्ये एम.ए. मराठी
पीपल्स कॉलेज, नांदेड येथून सर्व प्रथम श्रेणीत प्राप्त केली असून अधियाख्याते मराठी विभाग प्रमुख म्हणून पद भुषवले आहे.
==कारकीर्द==

===दत्ता भगत यांनी केलेले मराठी अनुवाद===

# सात शिखरे (काश्मिरी कथा) – अख्तर मोहियोद्दीन – साहित्य अकादमी
# कलंकी (नाटक) – डॉ. लक्ष्मीनारायण लाल
# म्युलॅटो (नाटक) – लँग्स्टन ह्युजेस
===दत्ता भगत यांच्या लेखनाचा वेध घेणारी पुस्तके ===
{| class="wikitable"
|'''क्र.क्र.'''
|'''पुस्तकाचे नाव''' '''क्र.'''
|'''लेखकाचे नाव''' '''क्र.'''
|'''प्रकाशक'''
|'''वर्ष''' '''क्र.'''

|१
|दत्ता भगत यांचे नाट्य विश्व
|डॉ. रमेश जनबंधू
|महाबोधी सिध्दार्थ प्रकाशन, नागपूर
|१९९२

|२
|दत्ता भगत यांची नाटके
|प्रा. शैलेश त्रिभुवन
|पॉपिलॉन पब्लिशिंग हाउस, पुणे
|२००१

|३
|वाटा पळवाटा – कलन आणि आकलन
|संपा. मधुकर राहेगावकर
|कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद
|२००४

|४
|जातक (गौरवग्रंथ)
|संपा. प्रल्हाद लुलेकर
|कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद
|२००५

|५
|दलित नाटक आणि दत्ता भगत यांचे नाट्य विश्व
|प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ
|कैलाश पब्लिकेशन, औरंगाबाद
|२००९

===आगामी पुस्तके===
# प्रश्नायण (ललित लेख) – निर्मल प्रकाशन, नांदेड
# भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय कार्याची कालिकसुची: १४९८ ते १ मे १९६०
# आधारवेल – (मातोश्री रमाई आणि बाबासाहेब यांच्या सहजीवानावरील नाटक) – निर्मल प्रकाशन, नांदेड
# भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान (डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
==सहभाग==
साहित्य अकादमी, मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमी, झारखंड आदिवासी रंगमंच आखाडा, विविध विद्यापीठीय मराठी अभ्यास मंडळे इ. संस्थांनी आयोजित केलेल्या परिसंवादात सहभाग याशिवाय पन्नास समीक्षा लेख आणि पन्नास पुस्तकांच्या प्रस्तावना इ.

७,६४१

संपादने