"र.भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
==मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ==
 
''मुख्य लेख'' '''[[मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद]]'''<br>
 
मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार करण्याच्या उद्देशाने अग्रगण्य पुढाकार घेतला. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पुढाकार घेऊन १ सप्टेंबर १९५८ मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ हे मराठवाडा विभागातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून २१ वरिष्ठ महाविद्यालये, ४० कनिष्ठ महाविद्यालये व ५६ उच्च माध्यमिक शाळा आणि १ मराठी व ६ इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाला राष्ट्रीय विकासाच्या दिशेने आणि समाजाच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल २००१ मध्ये महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार प्राप्त केला आहे. मंडळाने ७७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले.
७,६४१

संपादने