"र.भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
==प्राचार्य कारकीर्द==
==ग्रंथालय==
महाविद्यालयात सुसज '''मध्यवर्ती ग्रंथालय''' असून त्यात सुमारे ३३६५७ पुस्तके व अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत. अनेक नव्या जुन्या मासिक, नियतकालिके तथा वर्तमानपत्राची वर्गणीदार महाविद्यालय आहे.
ग्रंथालयात संगणक इंटरनेट सुविधेसह असून ई माध्यमात्तून अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.ग्रंथालयासाठी स्वतंत्र सल्लागार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.ग्रंथालय वेळ सोमवार ते शनिवार सकाळी ०९:४५ ते सायंकाळी ०५:४५ पर्यंत असून रात्र अभ्यासिकेसाठी वेळ सायंकाळी ०७:३० ते रात्री १०:३० पर्यंत आहे.
 
==प्रयोगशाळा==
==नामांकित विद्यार्थी==
७,६४१

संपादने