"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७९ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
धनिष्ठा, चित्रा किंवा मृग नक्षत्रात चंद्र असेल तर द्विपुष्कर योग आणि कृतिका, पुनर्वसु, विशाखा, उतराफाल्गुनी, उत्तराषाढ़ा वा उत्तराभाद्रपद नक्षत्रात असेल तर त्रिपुष्कर योग होतो.
 
द्विपुष्कर योगामध्ये ज्या शुभ कार्याची सुरुवात होते त्याची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. हा योग चालू असताना ज्या शुभाशुभ घटनेची समाप्ती होते ती कालान्तराने दुप्पट होते, असे शास्त्र सांगते. म्हणून या काळात धन-संपत्तीविषयक शुभ काम करावे, श्राद्धादी अशुभ कार्यकार्ये करू नयेनयेत, अशी कल्पना आहे.
 
द्विपुष्कर किंवा किंवा त्रिपुष्कर योग चालू असताना मृताची अंत्येष्टी करू नये, असे सांगितले जाते.
५७,२९९

संपादने