"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,९९४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
तिथी हे [[हिंदू धर्म|हिंदू]] कालगणनेचे एक परिमाण आहे. एका चांद्रमासात ३० तिथी येतात. अमावास्यांन्तअमावास्यान्त पद्धतीप्रमाणे शुक्ल प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत [[शुक्ल पक्ष]] होय आणि पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेपासून ते अमावास्येपर्यंत [[कृष्ण पक्ष]] होय. अशा या दोन पक्षांचा (पंधरवड्यांचा) एक मास (महिना) होतो. शुक्लपक्षाला शुद्धपक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असेही म्हणतात.

उत्तर भारतात पैर्णिमान्त महिन्यातला कृष्णपक्ष आधी येतो आणि मग शुक्लपक्ष. दोन्ही पद्धतीत शुक्ल पक्ष एकाच काळात असतात.
==रंध्रतिथी==
चतुर्थी, षष्टी, अष्टमी, नवमी, द्वादशी व चतुर्दशी या तिथींना रंध्रतिथी किंवा पक्षरंध्रा तिथी वा पक्षाच्छिद्रा म्हणतात. त्या शुभकार्याला वर्ज्य मानतात.

==कालमानाचे कोष्टक==
६० प्रतिविपळे = १ विपळ

६० विपळे = १ पळ

६० पळे = १ घटिका

२ घटिका = १ मुहूर्त

३० मुहूर्त = = ६० घटिका = १ दिवस (अहोरात्र)

१५ तिथी (१५ अहोरात्र) = १ पक्ष (पंधरवडा)

२ पक्ष = १ मास (हिंदू महिना)

२ मास = १ ऋतू

३ ऋतू = १ अयन

२ अयन = १ हिंदू वर्ष

१ पळ = २४ सेकंद

६० सेकंद = २॥ (अडीच) पळे = १ मिनिट

६० मिनिटे = १ तास = २॥ (अडीच) घटिका

२४ तास = १ दिवस (अहोरात्र)

२४ मिनिटे = १ घटिका

२ अडीच घटिका = १ तास

३ तास किंवा ७॥ (साडेसात) घटिका = १ प्रहर

८ प्रहर = १ दिवस (अहोरात्र)= २४ तास

अष्टौप्रहर = रात्रंदिवस

रात्रीच्या शेवटच्या प्रहराला ब्राह्म मुहूर्त म्हणतात.

==राशिचक्राचे कोष्टक==
६० प्रतिविकला = १ विकला

६० विकला = १ कला

६० कला = १ अंश

३० अंश = १ रास

१२ राशी = १ राशिचक्र

२०० कला = १ नक्षत्र चरण

८०० कला = १ नक्षत्र

२। (सव्वादोन) नक्षत्रे = १ रास.

==द्विपुष्कर आणि त्रिपुष्कर योग==

द्विपुष्कर किंवा किंवा त्रिपुष्कर योग चालू असताना मृताची अंत्येष्टी करू नये, असे सांगितले जाते.

५७,२९९

संपादने