"राजाभाऊ खोब्रागडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छोNo edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६३:
| तळटीपा =
}}
'''भाऊराव देवाजी खोब्रागडे''' (२५ सप्टेंबर १९२५ - ९ एप्रिल १९८४) हे सामान्यत: '''राजाभाऊ खोब्रागडे''' म्हणून ओळखले जाणारे एक [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] [[बॅरिस्टर]], [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरी]] समाजसेवक आणि राजकारणी होते. १९५८ ते १९८४ पर्यंत ते विविध वेळी [[भारतीय संसद|भारतीय संसदेच्या]] [[राज्यसभा]] सदनाचे सदस्य होते. इ.स. १९६९ ते इ.स. १९७२ पर्यंत ते [[राज्यसभेचे उपसभापती]] होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://rajyasabha.nic.in/rsnew/pre_member/1952_2003/deputy.pdf|title=Biographical Sketches of Deputy Chairman of Rajya Sabha|page=1}}</ref> खोब्रागडे हे [[आंबेडकरवादी]] आणि [[भारतीय रिपब्लिकन पक्ष|रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया]] (आरपीआय) चे नेते होते.<ref name="auto2">{{Cite web|url=https://www.lokmat.com/politics/editorial-republican-party-divided-politics/|title=गटातटांत विखुरलेला रिपब्लिकन पक्ष|date=26 एप्रि, 2019|website=Lokmat}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/khobragade-faction-of-rpi-supports-nda/articleshow/71557477.cms|title=Khobragade faction of RPI supports NDA &#124; Nagpur News - Times of India|website=The Times of India}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://www.esakal.com/vidarbha/republican-party-anniversary-today-220417|title=रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा संकल्प बाबासाहेबांचाच &#124; eSakal|website=www.esakal.com}}</ref><ref>{{Cite web|url=http://www.mainstreamweekly.net/article8402.html|title=Dr Ambedkar and Politics of Caste - Mainstream Weekly|website=www.mainstreamweekly.net}}</ref> ते [[महार]] ([[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती]]) समुदायात जन्मले होते आणि १९५६ मध्ये भारतीय घटनेचे जनक [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यासमवेत [[बौद्ध धर्म]] स्वीकारला.<ref name="auto2"/><ref name="auto1"/><ref name="auto">https://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=9349:remembering-rajabhau-khobragade-a-revolutionary-leader&catid=127:post-ambedkar-leaders&Itemid=158</ref>
 
खोब्रागडे यांचे प्रारंभिक शिक्षण [[चंद्रपूर|चंद्रपूरच्या]] ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९४३ मध्ये नागपूर विज्ञान महाविद्यालयातून इंटर सायन्स आणि १९४५ मध्ये मॉरिस कॉलेज, नागपूर येथून [[बॅचलर ऑफ आर्ट्स|बीएची]] पदवी मिळवली. [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या सल्ल्यानुसार ते १९५० मध्ये [[लंडन]] येथील लिंकन कॉलेजमध्ये [[कायदा|कायद्याचे]] शिक्षण घेण्यासाठी गेले. डॉ. आंबेडकर यांनी लंडनला अभ्यासासाठी पाठवलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी ते एक होते परंतु ते स्वतःचा खर्च घेऊन लंडनला गेले होते व बाकीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी होते.<ref name="auto"/>