"तिथी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,३०७ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
== तिथीचे मापन ==
एका विशिष्ट वेळी [[चंद्र]] आणि [[सूर्य]] एकत्र आले की [[अमावास्या|अमावस्या]] होते. चंद्र व सूर्य एकत्र आल्यानंतर चंद्र जलद गतीने सूर्याच्या पुढे जातो. सूर्य व चंद्र यांच्यात १२ अंशाचे अंतर झाले की प्रतिपदा होते. अशाप्रकारे दर १२ अंशापासून नवीन तिथी चालू होते.
 
==तिथींचे प्रकार==
#अरुणोदयव्यापिनी तिथी : २५(?) घटिका रात्रीपुढे सूर्योदयापर्यंत असलेली तिथी
#सूर्योदयव्यापिनी : सूर्योदयसमयी असणारी तिथी
# पौर्वाण्हिका : सूर्योदयापासून पुढे सुमारे १५ घटिका असणारी तिथी
#मध्यान्हकालव्यापिनी : सूर्योदयानंतर १२ पासून १८ घटिकांच्या आत असणारी तिथी
#अपराण्हिका : सूर्योदयानंतर१५ घटिकांपुढच्या काळातील तिथी
#निशीथव्यापिनी : मध्यरात्रीला असणारी तिथी
#प्रदोषव्यापिनी तिथी : सूर्यास्तापासून ६ घटिका रात्र होईपर्यंत असणारी तिथी.
 
(अडीच घटिका = एक तास) (२४ मिनिटे = १ घटिका)
 
== तिथींची नावे ==
५७,२९९

संपादने