"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २८७:
जन्म कुंडलीमध्ये दोन किंवा अधिक ग्रहांची युती, दृष्टी किंवा भाव यांपैकी काही असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार त्या कुंडलीत अशुभ योग आहे असे समजले जाते. अशा अशुभ योगांची आणि शुभ यगांची यादी : -
 
अंगारक योग, [[अधम योग]], अधियोग, अनफा, अमलकीर्ती योग, [[अमृतयोग]], [[अमृतसिद्धियोग]], अरिष्ट योग, अल्पायु योग, [[उत्पातयोग]], उभयचरी, [[कपिलाषष्टी]] योग, काण योग, कालदंड योग, कुज योग, केमद्रुम योग, [[गजकेशरी योग]], [[गजच्छाया योग]], गदा योग, [[गुरुपुष्य योग]], ग्रहण योग, चंद्रमंगल, चंद्राधि योग, चांडाल योग, [जाचकयोग]], त्याज्य योग, दारिद्ऱ्यादारिद्ऱ्य योग, [[द्विपुष्कर योग|त्रिपुष्कर योग]], [[दग्धयोग]], [[द्विपुष्कर योग]], दुर्धरा, धनयोग, नाभस योग (हे पाराशर स्मृतीत सांगितल्याप्रमाणे मुळात ३२ आहेत, पण त्यांच्यातील मिश्रणामुळे यांची संख्या १,८००हून जास्त होते.) [[पंचक योग]], बुध-आदित्य योग, भद्रयोग, मालव्य योग, मूसल योग, [[मृत्युयोग]], [[यमघंटयोग]], रविपुष्य योग, रवियोग, रक्ष योग, राजयोग, रुचक योग, लग्नाधि योग, लुंबक योग, वज्र योग, वर्जित योग, वाशी, [[विषयोग]] (पुनर्फू योग), वेशी, वैधव्य योग, षड्यंत्र योग, [[सर्वार्थसिद्धियोग]], [[संवर्तयोग]] (?),सस योग, सुनफा, हंस योग, [[हुताशन योग]], ज्ञानयोग.
 
==नाभस योग==
महर्षी पाराशर यांनी जे ३२ नाभस योग सांगितले आहेत त्यांचे वर्गीकरण त्यांनीच चार उपवर्गात केले आहे. ते असे :-
 
१. आकृति योग : अर्धचन्द्र, कमल, कूट, गदा, चक्र, छत्र, दंड, धनु, नौका, यव, यूप, वापी, विहग, वज्र, शकट, शक्ति, शर, शृंगाटक, समुद्र, हल (एकूण २०).
 
२. आश्रय योग : नल, मुसल व रज्जू (एकूण ३).
 
३ दल योग : माला व सर्प (एकूण २).
 
४ संख्या योग : केदार, गोल, दाभ, पाश, युग, वीणा, शूल (एकूण ७).
 
===जन्मकुंडलीत योग===
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले