"राजभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १:
'''राजभाषा''' ही एखाद्या [[राज्य]] किंवा [[देश]]ाची घोषित भाषा (अधिकृत भाषा) असते, जी सर्व राजकीय प्रायोजनात वापरली जाते.
 
भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४३ नुसार देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्याकामकाजाच्या भाषा आहेत., तसेच भारतीय संविधानात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या २१ भाषांना 'राजभाषा' म्हणून स्विकारलेमान्यता मिळाली आहे. संविधानाच्या आठव्या अनुसुचीमध्ये एकूण २२ भारतीय भाषांना हे स्थान प्राप्त झाले आहे. राज्यांच्या विधानसभा बहुमताच्या आधारावर कोणत्याही एका भाषेला किंवा हरकत नसेल तर एकापेक्षा अधिक भाषांना आपल्या राज्याची राज्यभाषा म्हणून घोषित करू शकतात.
 
राजभाषा ही शासकीय वापरासाठी घोषित केली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/राजभाषा" पासून हुडकले