"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Yes
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.
 
[[चित्र:Kalyan Darawaja on Sinhgad Fort.jpg|thumb|कल्याण दरवाजा]][[पुणे|पुण्याच्या]] नैर्ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा [[दुर्ग|किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. [[सह्याद्री]]च्या पूर्व शाखेवर पसरलेल्या [[भुलेश्वर|भुलेश्वराच्या]] रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यासारखा दिसणारा [[खंदक|खंदकाचा]] भाग आणि [[दूरदर्शन]]चा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो.. [[पुरंदर]], [[राजगड]], [[तोरणा]], [[लोहगड]], [[विसापूर]], [[तुंग]] असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.स्नेह
 
==इतिहास==
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले