"वहिनीसाहेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका |मालिका= |सहनिर्माता= |पहिला भाग=...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
|अंतिम संगीत=
|सूत्रधार=
|कलाकार=[[सुचित्रा बांदेकर]], [[शरद पोंक्षे]], भार्गवी चिरमुले
|पंच=
|आवाज=
ओळ ५०:
 
घराला घरपण देणारी असते ती त्या घरातील स्त्री. आई, मुलगी, बहीण, सून अशा वेगवेगळ्या भूमिकेतून ती घर सजवत असते. घरामधली आई ही एकेकाळची सून असते. घराची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी, वाटेत येणाऱ्या संकटांशी, नियतीच्या लहरींची टक्कर देऊन ही सून 'वहिनीसाहेब' बनून डोंगराएवढी मोठी होत जाते. मात्र तिची परिस्थिती खरंच बिकट होते जेव्हा तिची ओळख, तिचे हक्क तिचा नवराच डावलतो, तेव्हा वहिनीसाहेब कोणती भूमिका घेतात? असे या मालिकेचे कथानक आहे.
 
== कलाकार ==
# [[सुचित्रा बांदेकर]]
# [[शरद पोंक्षे]]
# भार्गवी चिरमुले
# [[विनय आपटे]]
# अभिजीत केळकर
# प्रसाद जवादे