"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: बंदरपाखाडी कोळीवाडा
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ५:
{{जिल्हा शहर|ज=मुंबई जिल्हा|श=मुंबई}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = महानगर
|प्रकार_२ = राज्याची राजधानी
|स्थानिक_नाव = मुंबईMumbai
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|भाषा = मराठी
|आकाशदेखावा = Gateway-of-India.jpg
|आकाशदेखावा_शीर्षक = गेटवे ऑफ इंडिया
|क्षेत्रफळ_आकारमान = 8
|शोधक_स्थान = उजवेright
|क्षेत्रफळ_एकूण = ६०३603
|उंची = १४8
|जिल्हा = [[मुंबई जिल्हा|मुंबई शहर]] <br /> [[मुंबई उपनगर जिल्हा|मुंबई उपनगर]]
|लोकसंख्या_एकूण = १३३०००००13300000
|लोकसंख्या_घनता = २१८८०
|लोकसंख्या_क्रमांक = पहिला१ ला
|लोकसंख्या_वर्ष = २००६
|लोकसंख्या_मेट्रो = १९७०००००19700000
|लोकसंख्या_मेट्रो_क्रमांक = पहिलाला
|लोकसंख्या_मेट्रो_वर्ष = २००६
|नेता_पद_१ = {{AutoLink|मुंबईचे महापौर|महापौर}}
|नेता_नाव_१ = किशोरी पेडणेकर
|नेता_पद_२ = {{AutoLink|मुंबईचे आयुक्त|आयुक्त}}
|नेता_नाव_२ = इक्बाल चहल
|नेता_पद_3 = {{AutoLink|मुंबईचे शेरीफ|शेरीफ}}
|नेता_नाव_3 = इंदू शाहनी
|एसटीडी_कोड = ०२२022
| पिन_कोड = 400001
|unlocode = INBOM
|आरटीओ_कोड = MH-01—03
|संकेतस्थळ = www.mcgm.gov.in
|संकेतस्थळ_नाव = मुंबई महानगरपालिका संकेतस्थळ
ओळ ३९:
|गुणक_शीर्षक = हो
|स्वयंवर्गीत = हो
|इतर_नाव=
|जवळचे_शहर=[[ठाणे]],[[नवी मुंबई]]
|लिंग_गुणोत्तर=
|लोकसंख्या_शहरी=
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=
|अधिकृत_भाषा=मराठी
}}
<!--{{तक्‍ता भारतीय शहर
Line ५१ ⟶ ४५:
|राज्य_नाव=[[महाराष्ट्र]]
|लोकसंख्या=१,१९,१४,३९८
|जनगणना_वर्ष=[[इ.स. २००१|२००१]]
|दूरध्वनी_कोड=०२२
|पोस्टल_कोड=४००००१ ते ४००१०७
Line ६१ ⟶ ५५:
|संकेतस्थळ_लिंक=[http://www.mcgm.gov.in/ http;//www.mcgm.gov.in]
}} -->
'''मुंबई''' ([[आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती]]: /'mumbəi/ [//upload.wikimedia.org/wikipedia/mr/f/fe/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88.ogg उच्चार ऐका]) ही भारतातल्या [[महाराष्ट्र]] राज्याची राजधानी असून भारतातील[[भारत]]ातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले [[शहर]] आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे कोटी २५२९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या[[महाराष्ट्र]]ाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त [[वार्षिक सकल उत्पन्न]] असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ७ वे५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची[[भारत]]ाची सागरी मार्गाने होणारी ५० % मालवाहतूक होते.
 
१८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी  [[कुलाबा]], लहान कुलाबा, [[माहीम]], [[माझगाव]], [[परळ]],  [[वरळी]] आणि [[मलबार हिल]] ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई वसवलीबनवली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mumbaichi+kulakatha+mumbaichya+ubharanila+amerikeche+nimitt+-newsid-81782072?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=swipe|title=Dailyhunt|website=m.dailyhunt.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref> १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या२० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७|इ. स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरहीमिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ. स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना झालीकरण्यात आली व मुंबई शहर या नवीन राज्याचीराज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराच्याशहराचे नावाचे इंग्रजी स्पेलिंगनाव अधिकृतपणे Bombayबाँम्बे ऐवजीपासून Mumbaiमुंबई करण्यात आलं.
 
[https://www.mumbaikarboy.com/2018/04/sad-story-of-my-friend-mumbai.html मुंबई] ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईमध्येमुंबई मध्ये गरीब ते श्रीमंत असेया मधील सर्व वर्ग दिसून येतात. .सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई शहरमुबंईशहर हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे .मुंबईची मुंबईचेस्थापना मूळकरणारी लोकया म्हणजेसात मराठीबेटांपैकी भाषकमूळ म्हणजे कोळी लोक होयमराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते. मुंबईचीत्यांचा सातजन्म बेटेगुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. शतकानुशतके, बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होती.देण्यात आली तेव्हा १६६१ मध्ये, इंग्लंडच्याइंग्लण्डच्या दुसऱ्याचार्ल्स चार्ल्सने२ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिच्या हुंड्याचाहुंडाच्या भाग म्हणून चार्ल्सने टॅन्जियरटॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे. इंग्लंडला दिली.१८ १८व्याव्या शतकाच्या मध्यभागी, हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचाबॉम्बेचे आकार बदललाबदलले गेला.गेले, याज्याने व्हेलार्ड(fenceसमुद्रापासून orसात embankment)मुळे आणि माहीम काॅजवेमुळे समुद्रातली सातही बेटेबेटांमधील व्यवस्थिपणेपरिसराची जोडलीपुन:प्राप्ती गेलीकेली.
[[भारतीय रिझर्व्हरिझर्व बॅंक|रिझर्व बॅंक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या मुंबई शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसायाच्याव्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागांतूनभागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
ईस्ट इंडिया कंपनीस मुंबई ही उपखंडातले पहिले बंदर म्हणून स्थापन करण्यास योग्य वाटली.
 
मुंबई हे [[बॉलीवूड]]चे व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे.
[[भारतीय रिझर्व्ह बॅंक]], [[मुंबई शेअर बाजार]], [[राष्ट्रीय शेअर बाजार]] या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या मुंबई शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसायाच्या व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागांतून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.
 
मुंबईची स्थापना करणारी या सात बेटांपैकी मूळ म्हणजे कोळी लोक मराठी भाषेच्या जमातींचे मूळ वास्तव्य होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये प्रागैतिहासिक काळात झाला होता. शतकानुशतके, बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आली तेव्हा १६६१ मध्ये, इंग्लण्डच्या चार्ल्स २ ने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिच्या हुंडाच्या भाग म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे. १८ व्या शतकाच्या मध्यभागी, हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले, ज्याने समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुन:प्राप्ती केली.
मुंबई हे [[बॉलीवूड]]चे व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान]] हे मुंबईच्या हद्दीतच आहे.
 
== नाव ==
[[चित्र:Mumbadevi temple.jpg|thumb|180px|मुंबादेवीचे देऊळ.]]
मुंबईचे नाव [[मुंबादेवी]] या देवीवरून पडले आहे, असा समज आहे. {{संदर्भ हवा}} पोर्तुगीजांच्या[[पोर्तुगीज]]ांच्या ''बोम बाहीया''चे (चांगला उपसागर) इंग्रजांनी ''बॉंबे'' केले. मुंबई, बम्बईबंबई आणि बॉंबे ही तीनही स्त्रीलिंगी नावे एकाच वेळी प्रचलित होती. काहीजण या नगरीला हिला मुंबापुरी म्हणतात. [[इ.स. १९९५|१९९५]] मध्ये या शहराचे बाँबे हे अधिकृत नाव बदलून मुंबई करण्यात आले.<blockquote>'''मुंबईचे इंग्लिशमध्ये mumbaee असे होते कारण दुसरी वेलांटि आहे. परंतु सध्या mumbai असे चुकीचे आहे. तरी मा. उद्धव ठाकरे साहेबांना नम्र विनंती आहे कि त्यांनी मुंबैचे स्पेलिंग बदलावे. तसेचबर्याच यष्टीगाड्यांच्या बोर्डावर परेल ल्हिलेले असते. ते बदलून परळ लिहावे, सायनच्या बदल्यात शीव लिहावे. कृपया मराठी वापरा.'''</blockquote>
 
== इतिहास ==
१८ व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी  [[कुलाबा]], लहान कुलाबा, [[माहीम]], [[माझगाव]], [[परळ]], [[वरळी]] आणि [[मलबार हिल]] ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/mumbaichi+kulakatha+mumbaichya+ubharanila+amerikeche+nimitt+-newsid-81782072?listname=topicsList&index=0&topicIndex=0&mode=pwa&action=swipe|title=Dailyhunt|website=m.dailyhunt.in|language=en|access-date=2018-03-16}}</ref> १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. [[इ.स. १९४७|इ. स. १९४७]] मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ. स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बाँम्बे पासून मुंबई करण्यात आलं.
[[चित्र:Mumbai 03-2016 31 Gateway of India.jpg|thumb|200px|गेटवे ऑफ इंडिया, मुंबई]]
मुंबईच्यामुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर [[पाषाणयुग]]ापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख [[ग्रीक]]ांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या सुमारास ही बेटे [[सम्राट अशोक]]ाच्या [[मौर्य]] साम्राज्याचासाम्राज्यात भागसमाविष्ट होती. शिलाहारच्याशिलाहार या [[हिंदू]] साम्राज्याने [[इ.स. १३४३|१३४३]] पर्यंत मुंबईवर राज्य केले व नंतर [[गुजरात]]च्या [[मुस्लिम]] राजानेसाम्राज्याने मुंबई हस्तगत केली. घारापुरी लेणी[[एलिफंटा (आयलंड|एलिफंटा गुंफा)]]वाळुकेश्वर[[वाळकेश्वर मंदिर]] ही याच काळातलीकाळातील होतआहेत. [[इ.स. १५३४|१५३४]] साली [[पोर्तुगीज]]ांनी बहादूरशहाकडून मुंबई काबीज केली व तीस ''बॉम बाहीया'' असे नाव दिले. [[इ.स. १६६१|1661]] रोजी [[पोर्तुगीज]]ांनी मुंबई [[इंग्लंड]]चा राजा-दुसरा चार्ल्स याच्या कॅथेरीन दे ब्रगांझा या पोर्तुगीज राजकन्येशी झालेल्या लग्नात हुंडा म्हणून देऊन टाकली{{संदर्भ हवा}} व नंतर हीच मुंबई ब्रिटिश राजघराण्याकडून [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीस]] भाड्याने देण्यात आली. कंपनीस मुंबई ही उपखंडात पहिले बंदर स्थापन करण्यास योग्य वाटली.
 
मुंबईमध्ये [[कोळी समाज]]ातील लोक हे मुंबई ही पूर्ण बनण्या अगोदरपासूनबनण्याअगोदरपासून समुद्रकिनाऱ्यावर रहातअस्तित्वात होतेआहेत, म्हणूनच मुंबई ही कोळी लोकांची असे सांगण्यात येते. त्यांचा उदरनिर्वाह समुद्रावर उदरनिर्वाह आहे. हे कोळी समुद्रातून मासे पकडून ते ताजे असतानाच बाजारात विकतात किंवा सुकवून पावसाळ्यात स्वतःसाठी किंवा विकण्यासाठी ठेवतात. जेथे कोळी समाजाची वस्ती असते त्याला " कोळीवाडा " असे म्हणतात. मुंबईत असे बरेच कोळीवाडे आहेत, जसे  [[माहीम]], [[शीव]] ([[सायन]]), [[धारावी]], [[कुलाबा]], [[वडाळा]], [[शिवडी]], [[वरळी]], [[वेसावे]], [[कफ परेड]], [[मांडवी]], चारकोप, [[बंदरपाखाडीबंदरपखाडी]],  [[खार]], [[चिंबई]], [[गोराई]], [[मालाड]], [[मढ किल्ला|मढ]], इत्यादीवगैरे.
[[चित्र|इवलेसे|कोळी लोक.]]
 
[[चित्र:Agrees, or Salt Cultivators of Salsette (9842277595).jpg|thumb|Agrees, or Salt Cultivators of Salsette ]]
[[आगरी समाज]] हे मुंबई, [[ठाणे]] आणि [[रायगड]] जिल्ह्यात खाड्या, नदीकाठी आणि भात खाचरांच्या ठिकाणी हा समाज बहुसंख्येने आहे. १९३१ च्या जनगणनेनुसार आगरी लोकांची लोकसंख्या मुंबई शहर जिल्ह्यात ७,४८६ तर मुंबई उपनगर जिल्ह्यांत ७,३२० होती. तत्कालीनतत्कालिन मुंबई राज्यातील एकूण लोकसंख्या २,६५,२८५ होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=Krishikosh: Home|दुवा=http://krishikosh.egranth.ac.in/|संकेतस्थळ=krishikosh.egranth.ac.in|ॲक्सेसदिनांक=१८ जानेवारी २०१९}}</ref>
 
मुंबईची लोकसंख्या वाढत गेली. ([[इ.स. १६६१|१६६१]] : १०,००००० ते [[इ.स. १६८७|१६८७]] : ६०,०००). १६८७ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय [[सुरत]]हूनेहून मुंबईत हलविले. कालांतराने हे शहर मुंबई इलाख्याची (Bombay Province) राजधानी झाली.
 
[[इ.स. १८१७|१८१७]] ते [[इ.स. १८४५|१८४५]] पर्यंत हॉर्नबी व्हेलार्ड (Hornby Vellard) च्या (आताच्या सागर किनाऱ्याने जाणाऱ्या हाजी अली रोडच्या) आतल्या भागात येणारी बेटे जोडून जमीन सलग करण्याचे काम मुंबईत सुरू होते. याचा परिणाम म्हणून मुंबईचे क्षेत्रफळ वाढून ४३८ चौरस कि.मी. झाले. [[इ.स. १८५३|१८५३]] रोजी [[आशिया]]तील पहिला [[लोहमार्ग]] मुंबईहूनमुंबईपासून सुरुसुरू झाला. अमेरिकन यादवी युद्धाच्या काळात मुंबई ही जगातील प्रमुख [[कापूस]] बाजारपेठ म्हणून उदयास आली व शहराची भरभराट सुरूच राहिली. [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याच्या]] निर्मितीनंतर मुंबई हे [[अरबी समुद्र]]ातील प्रमुख बंदर झाले.
 
पुढील ३० वर्षात मुंबई शहराची भरभराट झाली. [[इ.स. १९०६|१९०६]]च्या सुमारास शहराच्या लोकसंख्येतलोकसंख्येची वाढ होऊन ती १० लाखांपर्यंत पोहोचली व मुंबई शहर हे [[कोलकाता|कलकत्याखालोखाल]] पाठोपाठ दुसरे मोठे शहर बनले. भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचे मुंबई हे प्रमुख केंद्र होते. [[महात्मा गांधी]]नी [[इ.स. १९४२|१९४२]] मध्ये भारत छोडो आंदोलन मुंबई येथून सुरुसुरू केले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर मुंबई हीच बॉम्बे इलाख्याची राजधानी राहिली. [[इ.स. १९५०|१९५०]] साली मुंबई शहरच्या सीमा उत्तरेकडील [[साष्टी]] बेटापर्यंत वाढविण्यात आल्या.
 
== स्वातंत्र्य ==
[[चित्र:Hutatma chowk.jpg|thumb|left|180px|हुतात्मा चौक]]
[[इ.स. १९५५|१९५५]] नंतर बॉम्बे इलाख्याची फाळणी करुनकरून [[महाराष्ट्र]] व [[गुजरात]] राज्यांची निर्मिती व्हावी अशी मागणी होत होती. परंतु काहींच्या मते मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावेकरावी असे मत होते. [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीने यास प्रखर विरोध केला व मुंबईला महाराष्ट्र राज्याची राजधानी करण्याची मागणी केली. त्यावेळेस देशाचे पंतप्रधान पंडित [[जवाहरलाल नेहरू]] आणि  गृहमंत्री [[मोरारजी देसाई]] यांनी विरोध केला, तरीही मराठी आणि इतर सहकाऱ्यांनी त्यांच्यात्यांचा विरोधाला न जुमानता मुंबई ही महाराष्ट्राची केली. त्यासाठी झालेल्या चळवळीदरम्यान केलेल्या गोळीबारातगोळबारात १०५ लोक मरण पावले. या १०५ हुतात्म्यांच्या आहुतीनंतर ०१[[१ मे]], [[इ.स. १९६०|१९६०]] रोजी [[महाराष्ट्र]] राज्याची निर्मिती झाली आणि त्या राज्याची राजधानी मुंबईच राहिली. त्यांच्याच स्मरणार्थ फ्लोरा फाऊंटन येथे कारंज्याच्याच शेजारी एक स्तंभ उभारून त्या चौकाचे नाव हुतात्मा चौक केले..
 
[[इ.स. १९७०|१९७० ]] च्या शेवटी मुंबईने बांधकाम व्यवसायाची भरभराट तसेच परप्रांतीयांचे लोंढे अनुभवले. याच काळात मुंबई [[कोलकाता|कलकत्याला]] मागे टाकून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर बनले. परप्रांतीयांच्या वाढत्या लोंढ्यामुळे [[मराठी]] लोकांमध्ये असंतोष वाढला. याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांच्या हितरक्षणासाठी [[शिवसेना]] नावाची राजकीय संघटना उदयास आली. हिंदुहृदयसम्राटहिंदुह्रिदयसम्राट [[बाळासाहेब ठाकरे]] यांच्या नेतृत्वाला भरघोस पाठिंबा मिळाला. [[मराठी]] अस्मितेच्या रक्षणार्थ बम्बईमुंबईची बंबई ([[हिंदी भाषा]]) व बॉम्बे ) ही नावे बदलून केवळ मुंबई हेच [[मराठी]] नाव अधिकृत करण्यात आले. यानंतर मुंबई विमानतळास व मुंबईच्या [[मध्य रेल्वे]]तील प्रमुख स्थानकास [[छत्रपती शिवाजी]]ं महाराज यांचे नाव देण्यात आले.
 
[[चित्रचित्|thumb|मुंबईतील दादर येथील एक कबुतरखाना]]
दादर पश्चिम येथे असलेला कबुतरखाना इ.स. १९३३ मध्ये वलमजी रतनशी व्होरा यांनी बांधला. या व्यतिरिक्त फोर्टमध्ये जीपीओ समोर, ग्रॅंटग्रॅन्ट रोडरोडला, गिरगावगिरगावात व घाटकोपर येथेही कबुतरखाने आहेत.<ref>[http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-30-07-2013-99a66&ndate=2013-07-30&editionname=mumbai लोकमत,मुंबई दि. ३०/०७/२०१३]</ref>
 
== भूगोल ==
[[चित्र:भारतातील मुंबईचे स्थान.png|right|thumb|200px|मुंबईचे भारतातील स्थान]]
 
मुंबई पश्चिम किनारपट्टीत ([[कोकण विभाग]]) [[उल्हास नदी]]च्या मुखावर असलेल्या साल्सेटी[[साल्सेट बेटांवरबेट]]ांवर (साष्टीवरसाष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा [[समुद्रसपाटी]]च्या पातळीत आहे. जमिनीची उंची समुद्रसपाटीपासून सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग डोंगराळ[[डोंगर]]ाळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.
 
मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - [[मुंबई जिल्हा]] व [[मुंबई उपनगर]] जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान|संजय गांधी राष्ट्रीय उद्या]]<nowiki/>नाकडे आहेत.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - [[भातसा]], [[तानसा]], मध्य[[तुळशी]], वैतरणाविहार, अप्परलोवर वैतरणा, मोडकअप्पर सागर, [[तुळशी]]वैतरणा व [[विहारपवई]]. शेवटचेविहार व दोनपवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर तुळशी तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोईसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात. [[मिठी नदी]] ( माहीम नदी) ही तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि वसईजवळविरारजवळ समुद्राला मिळते. माहीम नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.
 
==मिठी नदी==
मिठी ऊर्फ माहीम ही मुंबईतील सर्वात महत्त्चाची नदी आहे. या नदीची लांबी फक्त १८ किलोमीटर असली तरी दर दहा-पंधरा वर्षांनी हिला बेसुमार पूर येतो आणि मुंबईच्या कुर्ल्यातील आणि अन्य अनेक पश्चिमी उपनगरांतील रस्ते आणि घरे पाण्याखाली जातात. २००५ सालच्या अभूतपूर्व पुरानंतर मिठीच्यामिठी च्या रुंदीकरणासाठी आणि खोलीकरणासाठी १४ वर्षांत २,००० कोटी रुपये खर्च झाले तरी २०१९ साली मिठीच्या पुरामुळे मुंबई परत पाण्याखाली गेली. मिठी नदीला फक्त अर्धा डझन नाले मिळतात, पण पुरेश्या नाले सफाईच्या अभावी मिठी नदीला पूर येतोच येतो.
 
==मुंबईतील ११७ नाले==
या नद्यांना मिळणारे जिजामाता नाला, मालपा डोंगरी नाला, आंबेवाडी नाला असे तीन नाले असून हे तिन्ही नाले अंधेरी पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या मोगरा नाल्यात विलीन होतात. तसेच रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाचे पाणीही पदपथालगतच्या गटाराच्या माध्यमातून मोगरा नाल्यालाच येऊन मिळते. अंधेरी पूर्व भागाचे क्षेत्रफळ सुमारे ३०० हेक्टरच्या आसपास आहे. अंधेरी पूर्व भागातील ३०० हेक्टर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानंतर तीन नाले, तसेच रस्त्यावरून वाहणारे पाणी मोगरा नाल्याला येऊन मिळते. परिणामी, मोगरा नाला दुथडी भरून वाहू लागतो.
 
याशिवाय धारावीतील ६० फुटी रस्त्यावरील नाला, जोगेश्वरी रेल्वे स्टाफ कॉलनी जवळून वाहणारा नाला, माहीम आणि किंग्ज सर्कल रेल्वेमार्गालगत असलेल्या आझाद नगर मधील नाला वगैरे नाले आहेत. शहरातून वाहणाऱ्या मिठी, दहिसर या नद्यांचे नालेच झाले आहेत.
 
==मुंबईतील प्रभागशः नाले (एकूण ११७)==
एफ/उत्तर- आणिक वडाळा रोड नाला, कोरबा मिठागर नाला, खाऊ क्लिक रोड नाला, जे.के.केमिकल नाला, दीनबंधू नाला, प्रतीक्षानगर, रावळी लो लेव्हल नाला, वडाळा ट्रक टर्मिनस नाला, शेख मिस्त्री नाला, सेमिंडा नाला, सोमय्या नाला
 
जी/दक्षिण- एलपीजी नाला, टेक्स्टाईल मिल नाला, नेहरू सायन्स सेंटर नाला, रेसकोर्स नाला
Line १२५ ⟶ १२०:
जी/उत्तर- कुट्टीवाडी नाला, दादर धारावी नाला, नाईकनगर नाला, नाईकनगर ब्रॅंच नाला, प्रेमनगर नाला, शेठवाडी नाला
 
एल- अलीदादा नाला, कारशेड नाला, टिळकनगर रेल्वे स्टेशन नाला, नाला क्रमांक १०, बाह्मणवाडी नाला(कुर्ला), भारतीय नगर नाला, भारतीयनगर नाला उपनाला, मिठी नदी कुर्ला पश्चिम, शिवाजी कुटिर आऊटफॉल, श्रमजीवी नाला, संजयनगर नाला, सफेद पूल नाला
 
एम/पूर्व- आदर्श नगर नाला, एनएडी नाला, गायकवाड नगर नाला, डम्पिंग ग्राऊंड नाला, देवनाला नाला, निरंकारी नाला, पीएमजीपी नाला, पीएमजीपी नाला-देवनार, पीएमजीपी नाला-गोवंडी, मानखुर्द नाला, रफिकनगर नाला, रफीनगर नाला, वैभवनगर नाला, सुभाषनगर नाला
Line १३३ ⟶ १२८:
एन- गावदेवी नाला, गौरीशंकर वाडी नाला, बर् नगर नाला, लक्ष्मीबाग नाला, वल्लभबाग नाला, सोमय्या नाला, सोमय्या नाला-घाटकोपर पूर्व, सोमय्या नाला रेल्वे कल्व्हर्ट
 
एस- अलॉंग वेस्ट साईट मिठी, उषानगर नाला, कन्नमवारनगर नाला, क्रॉम्प्टन कांजूर नाला, टेक्नोवर्क नाला, ट्रान्समिशन नाला, दातार कॉलनी नाला, टी- एसीसी नाला, नानेपाडा नाला, मोतीनगर नाला, रामगड नाला
 
एच/पूर्व- ओएनजीसी, गोळीबार नाला, चमडावाडी नाला, बेहरामपाडा नाला, वांद्रे मिठी नदी, वाकोला नदी
Line १४१ ⟶ १३६:
के/पूर्व- कार्गो नाला, कृष्णनगर नाला (हा नाला सेव्हन हिल्स हाॅस्पिटलपाशी उगम पावतो आणि विमानतळाच्या टी-2 टर्मिनलजवळ मिठी नदीला मिळतो), कोंडीविटा नाला, कोलडोंगरी नाला, चोखामेळा नाला, जिजामाता नाला, नवलकर नाला, अंधेरी पूर्व मिठी नदी, मेघवाडी नाला, मोगरा नाला, लेलेवाडी नाला, शास्त्रीनगर नाला, श्रद्धानंद नाला
 
के/पश्चिम- अभिषेक नाला, अल्फा कल्व्हर्ट, इंडियन ऑईल नाला, कोलडोंगरी नाला, जीवननगर नाला, नेहरूनगर नाला, पत्रावाला चाळ, फेअरडील नाला, मीलन सबवे, रसराज नाला, स्टार बाजार नाला
 
पी/दक्षिण- प्रेमनगर नाला, भगतसिंह नाला, मोतीलाल नगर नाला, वालभट नाला
Line १६२ ⟶ १५७:
[[चित्र:मुंबई शेयर बाजार.jpg|left|thumb|200px|मुंबई समभाग बाजार]]
 
मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. भारतातील १० % कारखाना-रोजगार (Factory employment), ४० % प्राप्तिकर, २० % केंद्रीय कर (Central excise), ६० % आयात कर, ४० % परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून [[मुंबई शेअर बाजार]], [[भारतीय रिझर्व्हरिझर्व बॅंक]], नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे [[वार्षिक सकल उत्पन्न]] {{रुपया}} ९,१९,६०० कोटी इतके होते व प्रती व्यक्ती आय {{रुपया}} १,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बॅंका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.
 
[[इ.स. १९८०|१९८०]] पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता [[अभियांत्रिकी]], दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.
 
[[बॉलीवूड|मुंबईतील मनोरंजन व्यवसायानेदेखील]] खूप लोकांना व्यवसाय पुरवला असून मुंबई हे भारतातील प्रमुख [[दूरचित्रवाणी]] वाहिन्या, [[चित्रपट]] व्यावसायिक व उपग्रह वाहिन्यांचे मुख्यालय आहे. [[बॉलिवूड|'बॉलिवूड']] म्हणून ओळखल्या जाणाऱ्या [[हिंदी चित्रपटसृष्टी]]चे तसेचमुंबई हेच केंद्र आहे.
[[मराठी चित्रपटसृष्टी]]चेही मुंबई हेच प्रमुख केंद्र आहे.
 
== प्रशासन ==
Line १९६ ⟶ १९०:
|caption1=
|image2=Bombay4.jpg
|caption2=[[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबई उपनगरीय रेल्वे]] प्रणाली दररोज .९९ दशलक्षहून अधिक, प्रवासी वाहतूक करते. जगातील कोणत्याही शहरी रेल्वे व्यवस्थेशी जोडलेताडले तर ही सर्वाधिक प्रवासी घनता आहे.
|image3=Mumbaimetro.jpg
|caption3=[[मुंबई मेट्रो]] सध्या शहराच्या पूर्वी आणि पाश्चात्य भागात कनेक्टिव्हिटी प्रदान करते.
|image4=Mumbai Monorail train at platform.jpg
|caption4=[[मुंबई मोनोरेल]] फेब्रुवारी २०१४2014 मध्ये उघडले.
|image5=Mumbai 03-2016 48 bus in Mahim.jpg
|caption5=[[बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई ॲंड ट्रान्सपोर्ट (|बेस्ट)]] बस दररोज 2.8 दशलक्ष प्रवासी वाहून नेतात.|alt=मार्ग 56 वरील सर्वोत्तम बस
|image6=PremierPadminiTaxis gobeirne.jpg
|caption6=मुंबईतील काळा आणि पिवळ्या प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचे प्रतीक आहे.
|image7=Mumbai 03-2016 81 Dadar Beach view of the SeaLink.jpg
|caption7=[[वांद्रे-वरळी सागरी सेतूमहामार्ग|बांद्रा-वरळी सी लिंक]] एक [[केबल-थांबलेला पूल]] आहे जो मध्य मुंबईला त्याच्या पश्चिम उपनगरांसह जोडतो.
|image8=Mumbai airport domestic departure terminal 1C (6).JPG
|caption8=[[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]], मुंबई, भारत
|image9=Jawaharlal Nehru Trust Port.jpg
|caption9=[[जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट]] भारतातील सर्वात व्यस्त बंदर आहे.
}}
 
मुंबई सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये उपनगरीय रेल्वे, बेस्ट बसबसेस, रिक्षा व भाड्याच्या अन्य गाड्या सामील आहेत. रिक्षांना दक्षिण मुंबईमध्ये चालवण्यासचालवण्यावर बंदी आहे. सर्व भाड्याच्या गाड्यांना सी.एन.जी. वर चालण्याची सक्ती आहे. २००५ मध्ये मुंबईत एकूण १५.३ लाख गाड्या होत्या.
 
=== रस्ता ===
मुंबईतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ३, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ सुरू होतात. मुंबई-पुणे अतिद्रुतगतीद्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग असून मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग व पश्चिम मुक्तमार्ग यांचे काम सुरु आहे. [[राजीव गांधी सागरी सेतू]] ([[वांद्रे-वरळी सागरी महामार्ग]] सागरी सेतू) व [[माहीम कॉजवे]] हे दोन पूल दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगरांशी जोडतात. मुंबईतील तीन मुख्य महामार्ग आहेत:
१) पूर्व द्रुतगती मार्ग (दादरसायन ते ठाणे).
२) पूर्व मुक्तमार्ग ([[फोर्ट (मुंबई)|फोर्ट]] ते [[घाटकोपर]]).
३) सायन- पनवेल द्रुतगती मार्ग (सायन ते पनवेल).
४) पश्चिम द्रुतगती मार्ग (वांद्रे ते दहिसरबोरीवली).
 
मुंबईच्या [[बेस्ट]] (Brihanmumbai Electric Supply and Transport (BEST) कंपनीच्या) बसेसमधून दररोज सुमारे ५५ लाख लोक प्रवास करतात. बेस्ट मुंबईसकट [[नवी मुंबई]], [[मीरा-भाईंदर]] व [[ठाणे|ठा]]<nowiki/>पर्यंतण्यापर्यंत सुविधा पुरवते. बेस्टच्या एकूण ४,०१३ गाड्या दररोज ३९० मार्गांवरून धावतात. यामध्ये सिंगल बसडेकर, डबल डेकर, व्हेस्टिब्यूल, लो फ्लोअर, दुर्बल-मित्र, वातानुकूलित व युरो-३ च्या सी.एन.जी. वर चालणाऱ्या बसेस सामील आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) गाड्या मुंबईला महाराष्ट्राच्या व भारताच्या प्रमुख शहरांशी जोडतात. [[नवी मुंबई महानगरपालिकामहापालिका परिवहनच्यापरिवहन]] (एन.एम.एम.टी.) व्होल्व्हो बसेस नवीनव्या मुंबईतील गावांपासून ते मुंबईतील [[वांद्रे]], दिंडोशी व [[बोरीवली]]पर्यंत चालवते.
 
[[मुंबई दर्शन]] ही बस सुविधा मुंबईतीलमुंबईच्या अनेक प्रेक्षणीय स्थळे दाखविते. मुंबईची ८८ % लोकसंख्या सार्वजनिक परिवहनसेवा वापरते, परंतुपण तरीही शहरामध्ये वाहतूक कोंडी ही वारंवार घडते. लॉकडौनमध्ये गर्दी नव्हति पन अन्लोक केल्यावर पुन्हा वाढली.
 
मुंबईत दुहेरी मजल्याच्या बस आहेत. तशा बसगाड्या आपल्या देशात कुठच न्हाईत. त्याच्यात वरच्या मजल्यावर आणि तेपण एकदम पुढच्या शीटवर बसायला लय मजा येते.
 
=== रेल्वे ===
मुंबईत रेल्वेच्या दोन विभागांची मुख्यालये आहेत: [[मध्य रेल्वे]]चे मुख्यालय [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]] मध्ये आहे तर [[पश्चिम रेल्वे]]चे मुख्यालय [[चर्चगेट रेल्वे स्थानक|चर्चगेट]] येथे आहे. मुंबईची जीवनरेषा मानली जाणारी [[मुंबई उपनगरी रेल्वे]] तीन वेग-वेगळ्या भागांमध्ये विभाजित आहे: [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]], [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य]] व [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर]].
 
२००७ मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेनेरेल्वेनी तब्बल ६३ लाख लोकांना सेवा पुरवली. गर्दीच्या वेळेला एका १७०० जणांची क्षमता असलेली ९ डब्यांची लोकलगाडी वास्तवामध्ये ४५०० हून अधिक लोकांना घेऊन जाते. उपनगरीय रेल्वेची एकूण लांबी ३१९ कि.मी. आहे व ९, १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या दररोज २,२२६ खेपा घालतातकरतात. [[मुंबई मेट्रो]]चा पहिला मार्ग कार्यरत असून तो [[वर्सोवा]] ते [[घाटकोपर]] असा धावतो. मेट्रोच्या दुसऱ्या व तिसऱ्या मार्गाची चाचपणी केली गेली असून त्यात्यांचे प्रत्यक्षातकाम भविष्यात सुरुसुरू होण्याची अपेक्षा आहे. [[मुंबई मोनोरेल]] ह्या [[जलद परिवहन]] पद्धतीचा पहिला टप्पा मार्च २०१४ मध्ये चालू झाला जो [[चेंबूर]] ते [[वडाळा]] डेपोदरम्यान धावतो. वडाळा ते [[दक्षिण मुंबई]]मधील जेकब सर्कलपर्यंतचे काम झाले असून तो टप्पा देखील सुरु करण्यात आलाचालू आहे.
 
[[भारतीय रेल्वे]] मार्फत मुंबई महाराष्ट्रातील व भारतातील इतर शहरांना चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. बाहेरगावच्या गाड्या [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[दादर रेल्वे स्थानक|दादर]] टर्मिनस, [[लोकमान्य टिळक टर्मिनस]] (कुर्ला टर्मिनस), [[मुंबई सेंट्रलसेन्ट्रल]] टर्मिनस, [[वांद्रे टर्मिनस]] ह्या पाच प्रमुख टर्मिनसहून सर्व लांब पल्ल्यांच्यापल्ल्याच्या गाड्या निघतातसुटतात.
 
=== वायुमार्ग ===
[[छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] मुंबईतील महत्त्वाचे हवाई प्रवास केंद्रस्थान आहे व देशातील सर्वांत व्यस्त विमानतळ आहे. २००७ मध्ये २.५ कोटी लोकांनी या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत व राज्यांतर्गत प्रवासासाठी वापर केला. सध्या वर्षात सुमारे ४ कोटी प्रवासी मुंबई विमानतळाचा वापर करतात.
 
[[नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा प्रस्तावित विमानतळ नवी मुंबई येथे तयार होत आहे. याने सध्याच्या विमानतळाचा भार कमी होण्यास मदत होईल. [[जुहू विमानतळ]] हा भारतातील पहिला खासगी विमानतळ आहे. येथून खाजगी कंपन्यांची छोटी विमाने उडतात. हा विमानतळ शिकाऊ आणि हौशी वैमानिकांसाठीही उपयोगात आहे.
 
=== जलमार्ग ===
मुंबईतील सागरी बंदरांचा कारभार [[मुंबई पोर्ट ट्रस्ट]] व [[जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट]] (नवी मुंबई) या संस्था पाहतात. मुंबई बंदर हे जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदरांपैकी एक आहे. न्हावा शेवा बंदर म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर (सुरुवात : २६ मे, १९८९) भारतातील सर्वांत व्यस्त बंदर असून देशातील ५५ % ते ६० % मालवाहतूक मुंबई येथून होते. मुंबई [[भारतीय नौदल|भारतीय नौदलनौद]]<nowiki/>च्यालाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय आहे.
 
मुंबईतून रायगड जिल्ह्यात जायला जलमार्ग आहे.
 
== नागरी सुविधा ==
Line २५० ⟶ २४८:
मुंबईची लोकसंख्या ३ कोटी २९ लाख असून लोकसंख्या घनता २९,००० व्यक्ती/चौरस कि.मी. इतकी आहे. प्रत्येक १,००० पुरुषांमागे ८११ स्त्रिया आहेत; स्त्रियांचे प्रमाण कमीअसण्याचे कारण, रोजगाराकरता इतर गावांतून मुंबईकडे होणारे पुरुषांचे स्थलांतर हे आहे. साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळे नागरी सोयी सुविधांवर ताण पडतो.
 
मुंबईत बोलली जाणारी प्रमुख भाषा - महाराष्ट्र राज्याची राजभाषा - [[मराठी]] असून [[कोळी समाज|कोळी,]] [[आगरी बोलीभाषा ]] [[कोकणी भाषा|कोकणी]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]],या भाषादेखील बोलल्या जातात.
 
मुंबई मोठे शहर असून त्यामानाने गुन्ह्यांचे प्रमाण मध्यम आहे. शहरातील प्रमुख कारागृह [[आर्थर रोड जेल]] हे आहे.
Line ३१९ ⟶ ३१७:
[[क्रिकेट]] हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे. गल्लीत मैदानात सर्वत्र क्रिकेट खेळले जाते. मुंबईच्या क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले आहे. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे मुख्यालय येथे असून महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवेळेस मुंबईतील रस्त्यांवर कमी वर्दळ असते. [[ब्रेबॉर्न स्टेडियम]] व [[वानखेडे स्टेडियम]] ही दोन आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने मुंबईत आहेत. मुंबईच्या क्रिकेट संघाने रणजी सामन्यांत सातत्याने अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे व सर्वाधिक [[रणजी करंडक]] जिंकण्याचा मान मुंबईकडेच आहे. त्याचबरोबर मुंबईने आजवर अनेक क्रिकेटपटू भारतास दिले आहेत. [[सुनिल गावसकर]], [[सचिन तेंडुलकर]] हे भारताचे अव्वल क्रिकेटपटू मुंबईचेचआहेत.
 
[[फुटबॉल]] हा दुसरा लोकप्रिय खेळ आहे. विशेषत: पावसाळ्यात तो खेळण्यात येतो. [[हॉकी]], [[टेनिस]], [[स्क्वॉश]], [[बिलियर्ड्स]], [[बॅडमिंटन]], [[टेबल टेनिस]], [[डर्बी]], [[रग्बी फुटबॉल|रग्बी]] हे खेळसुद्धा कमी अधिक प्रमाणात खेळले जातात. [[वॉलीबॉल]], [[बास्केटबॉल]] हे खेळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत लोकप्रिय आहे.आणि कबड्डी सुद्धासुध्दा लोकप्रिय खेळ आहे विशेषत: हा खेळ पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खेळण्यात येतो. मुंबईने
कबड्डी या खेळाला एक वेगळा स्वरुप दिला आहे.
 
== उपनगरे ==
[[वांद्रे]], [[सांताक्रुझ]], [[दहिसरजुहू]], [[विलेपार्ले]], [[अंधेरी]], [[जोगेश्वरी]], [[गोरेगाव]], [[मालाड]], [[कांदिवली]], [[बोरीवली|बोरिवली]], [[कुर्ला]], [[शीव]], [[घाटकोपर]], [[भांडुप]], [[मुलुंड]], [[विक्रोळी]], [[चेंबूर]], [[चुनाभट्टी]], [[खार रोड]], [[माहीम]].
 
== मुंबईविषयी लिहिली गेलेली पुस्तके ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले