"शेपू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
🚌 to work tomorrow
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Illustration Anethum graveolens0.jpg|thumb|right|शेपू]]
'''शेपू''' ('''इंग्रजी''': Dill ; '''मराठी:''' बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू ; '''शास्त्रीय नाव''' ''Anethum graveolens'') ही पालेभाजी इंग्रजीत ''Dill'' या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव ''Anethum graveolens'' आहे .यास बाळंतशोपा असेही नाव आहे.हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी vjfj
 
यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा [[मसाला]] म्हणून वापरली जातात.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-11-14|title=Dill|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Dill&oldid=926136349|journal=Wikipedia|language=en}}</ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/शेपू" पासून हुडकले