"पापड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Papadsbangalore.jpg|इवलेसे|पापड]]
पापड हा [[भारतीय उपखंड|भारतीय उपखंडात]] प्रचलित असलेला पदार्थ आहे. हा पदार्थ अनेक प्रकारे बनवला जातो. नाजूक कुरकुरीतपणा हा पापडाचा प्रमुख गुणधर्म आहे. पापड [[उडीद]] हे [[कडधान्य]] वापरून प्रामुख्याने बनवले जातात. इतरही अनेक प्रकारचे पदार्थ पापड बनवण्यास वापरले जातात. जसे की [[पोहे]], [[नागली पापड]] वगैरे. पापड कुर्कुरीत होण्यासाठी पापड बनवताना त्यात पापडखार वापरला जातो. यात पोटॅशियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट ही रसायने असतात. हे आम्लारी पदार्थ असतात. उडीदात आम्ले असतात. पापद तळला किंवा भाजला जाताना उच्च [[तापमान]] मिळून यातील [[कर्बवायू]] मुक्त होतो. या कारणाने पापड [[प्रसरण]] पावून फुललेला म्हणजेच [[आकारमान]] मोठे झालेला आढळतो. पापडखार वापरल्याने पदार्थ टिकurkटिक
तात. पूर्वी जेवणासोबत पापड खाल्ला जात असे. आता जेवणाआधी सुरुवात म्हणून पापड खाण्याची पद्धत रूढ होते आहे.
मारवाडी समाजात 'पापड लाओ' असे जेवणार्याने म्हंटले म्हणजे त्याचे जेवण झाले असे समजतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/पापड" पासून हुडकले