"सदस्य चर्चा:अभय नातू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,४२० बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
सांगकाम्याची विनंती (Bot Request)
(→‎चावडी सुचालन: नवीन विभाग)
(सांगकाम्याची विनंती (Bot Request))
 
[[सदस्य:सुभाष राऊत|सुभाष राऊत]] ०९:२६, ११ डिसेंबर २००७ (UTC)
== सांगकाम्याची विनंती (Bot Request) ==
नमस्कार अभय,
 
आपण Marathibot हा सांगकाम्या (Bot) निर्मिलेला आहे. त्याला देण्यासाठी आता एक चांगलेच शुद्धीकरणाचे काम येऊ घातले आहे. खरतर आता मी जे काम सांगकाम्याला देण्यासाठी प्रस्तावित करत आहे, ते फार पूर्वीच देता आले असते; परंतु मध्यंतरी मी संबंधित वर्गवारीच्याच अत्यंत दीर्घ कार्यात गुंतलेलो असल्याने नंतरच ते द्यावे असे ठरविले होते.
 
आपल्या इ.स.च्या वर्षांच्या कित्येक; किंबहून बहूतेक सर्वच; लेखांवर ''ठळक घटना आणी घडामोडी'' अशी उपशीर्षके होऊन बसली आहेत. ती व्याकरणदृष्ट्या अशुद्ध असून त्याऐवजी ''ठळक घटना आणि घडामोडी'' अशी असायला हवी. हे बदलण्याचे काम बरेचसे यांत्रिक असल्याने व आता मी इ.स.च्या वर्षांचे सर्व लेख [[:वर्ग:इ.स.ची वर्षे]] या वर्गात एकत्रित केलेले असल्याने सांगकाम्या अगदीच सहजतेने ते लेख शोधून त्यातील ''ठळक घटना आणी घडामोडी'' -> ''ठळक घटना आणि घडामोडी'' ही शुद्धी करू शकेल. तेव्हा आपल्याला विनंती आहे की, हे शुद्धीचे काम सांगकाम्याला देण्यात यावे.
 
[[सदस्य:श्रीहरि|श्रीहरि]] ११:१२, ११ डिसेंबर २००७ (UTC)
८,६५२

संपादने