"येरेव्हान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
ओळ २०:
|longd=44 |longm=31 |longEW=E
}}
'''येरेव्हान''' ([[आर्मेनियन भाषा|आर्मेनियन]]: Երևան, {{lang-az|İrəvan}}; {{lang-ru|Ереван}}) ही [[मध्य आशिया]]मधील [[आर्मेनिया]] देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. अर्वाचीन काळापासून अस्तित्वात असलेले येरेव्हान हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते. [[हरझ्दान नदी]]च्या काठी वसलेले हे शहर [[इ.स. १९१८]] पासून आर्मेनियाची राजधानी आहे. हे शहर आर्मेनियाच्या इतिहासातील तेरावे राजधानीचे शहर आहे.
 
[[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धानंतर]] [[आर्मेनियन शिरकाण]]ामधून वाचलेले हजारो लोक येरेव्हानमध्ये स्थायिक झाले व स्वतंत्र आर्मेनिया देशाची राजधानी येरेव्हान येथे हलवण्यात आली. आर्मेनियाचे [[सोव्हियेत संघ]]ामध्ये विलिनीकरण करून [[आर्मेनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य|आर्मेनियन सोसागची]] निर्मिती झाल्यानंतरच्या काळात येरेव्हानने झपाट्याने प्रगती केली.