"ग्रामोफोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:EdisonPhonograph.jpg|thumb|right|200px|एडिसनाने बनवलेला दंडगोलाकृती ग्रामोफोन (इ.स. १८९९)]]
'''ग्रामोफोन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Gramophonegramophone'' ;), हे एका चक्राकार तबकडीवर चिरा पाडून ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाचे पुन्हा ध्वनीत रूपांतर करणारे उपकरण होते. ते प्रामुख्याने इ.स. १८७०च्या दशकापासून इ.स. १९८०च्या दशकापर्यंत प्रचलित होते. या तबकड्या लाखेच्या किंवा तत्सम पदार्थाच्या असत. याउलट, फोनोग्राम म्हणजे आवाजाचे तबकडीवर ध्वनिमुद्रण करणारे उपकरण.
 
== निर्मिती ==