"एर फ्रान्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1776125 by TivenBot on 2020-04-26T09:48:55Z
छो शुद्धलेखन, replaced: न्यू झीलॅंड → न्यू झीलँड (2) using AWB
ओळ ६०:
१९६०मध्ये [[सुड कॅराव्हेल]] आणि [[बोईंग ७०७]] विमाने ताफ्यात दाखल झाल्यावर प्रवासाचा वेळ अर्धा झाला व प्रवाशांचा आराम वाढला.<ref name="AF_History" /> नंतरच्या काळात एर फ्रांस [[बोईंग ७४७]] विमानाचा वापर करणाऱ्या पहिल्या काही कंपन्यांतील एक होती. कालांतराने एर फ्रांसकडे ७४७चा जगातील सगळ्यात मोठा ताफा होता.
 
१ फेब्रुवारी, १९६३ रोजी फ्रेंच सरकारने पुन्हा एकदा एर फ्रांसच्या मार्गांमध्ये हस्तक्षेप केला आणि अनेक मार्ग खाजगी स्पर्धकांना बहाल केले. एर फ्रांसचे [[पश्चिम आफ्रिका]] ([[सेनेगाल]] सोडून), [[मध्य आफ्रिका]] ([[बुरुंडी]] आणि [[ऱ्वांडा]] सोडून), दक्षिण आफ्रिका खंड, [[लिब्या]], [[ओमान]], [[बहरैन]], [[श्रीलंका]], [[मलेशिया]], [[सिंगापूर]], [[ऑस्ट्रेलिया]], [[न्यू झीलॅंडझीलँड]], [[न्यू कॅलिडोनिया]] आणि [[ताहिती]]चे मार्ग सरकारने काढून घेतले व [[युनियों दि त्रांसपोर्त्स एरियेंस]] (युटीए) या कंपनीला दिले. याशिवाय युटीएला [[जपान]], न्यू कॅलिडोनिया, न्यू झीलॅंडझीलँड, दक्षिण आफ्रिका, [[रेयुनियों द्वीप]] यांच्यामधील तसेच [[लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळ|लॉस एंजेलस]] आणि ताहीती दरम्यानचे मार्ग बहाल करण्यात आले.<ref name="AF_History" /><ref name="Dirigisme" /><ref>''Aeroplane – Airline of the Month: UTA – Five-star independent'', Vol. 109, No. 2798, pp. 4–6, Temple Press, London, 3 June 1965</ref>
 
१९७४पासून एर फ्रांसने आपली बव्हंश उड्डाणे नव्याने बांधलेल्या [[चार्ल्स दि गॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर हलविण्यास सुरुवात केली. १९८०च्या सुमारास फक्त [[कोर्सिका]], [[मार्टिनिक]], [[ग्वादालुपे]], [[फ्रेंच गयाना]], रेयुनियों, [[माह्ग्रेब प्रदेश]], [[पूर्व युरोप]], [[दक्षिण युरोप]] आणि [[न्यू यॉर्क जेएफके विमानतळ|न्यू यॉर्क-जेएफकेचे]] एक उड्डाण इतकीच सेवा ओर्लि विमानतळावर उरली. १९७४मध्येच [[एरबस]]चे [[ए-३००]] प्रकारचे विमान एर फ्रांसच्या ताफ्यात दाखल झाले. या दोन इंजिनांच्या वाइडबॉडी{{मराठी शब्द सुचवा}} विमानाचा वापर करणारी एर फ्रांस ही पहिली विमानकंपनी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.key.aero/view_feature.asp?ID=37&thisSection=commercial |title=Airliner Classic: Airbus A300 – the beginning for a giant: key.Aero, Commercial Aviation |publisher=Key.aero |accessdate=31 May 2011 |archiveurl=https://web.archive.org/web/20110428232437/http://key.aero/view_feature.asp?ID=37&thisSection=commercial |archivedate=28 April 2011 |deadurl=yes |df=dmy-all}}</ref>
ओळ ८३:
२५ जुलै, १९९४ रोजी फ्रेंच सरकारच्या हुकुमाद्वारे ग्रूप एर फ्रांस या कंपनीची स्थापना झाली. १ सप्टेंबर पर्यंत या कंपनीने एर फ्रांस आणि एर इंटरचे मालकीहक्क विकत घेतले. [[स्टीवन वूल्फ]] या [[युनायटेड एरलाइन्स]]च्या अधिकाऱ्याला एर फ्रांसच्या चेरमन [[क्रिस्चियन ब्लांक]]चा सल्लागार म्हणून नेमण्यात आले. वूल्फने चार्ल्स दि गॉल विमानतळावर हब ॲंड स्पोक{{मराठी शब्द सुचवा}} तंत्र राबविले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last=Leonhardt |first=David |दुवा=http://topics.nytimes.com/top/reference/timestopics/people/w/stephen_m_wolf/index.html?query=APPOINTMENTS%20AND%20EXECUTIVE%20CHANGES&field=des&match=exact |work=The New York Times |date=31 August 1994 |title=Air France's New Adviser |accessdate=31 May 2011| archiveurl= https://web.archive.org/web/20130510062430/http://topics.nytimes.com/top/reference/timestopics/people/w/stephen_m_wolf/index.html?query=APPOINTMENTS%20AND%20EXECUTIVE%20CHANGES&field=des&match=exact| archivedate=10 May 2013| deadurl= no}}</ref><ref>[http://findarticles.com/p/articles/mi_m0EIN/is_1996_Jan_16/ai_17793707 Statement from Air France Group Chairman regarding Stephen M. Wolf]. Business Wire, 16 January 1996 {{dead link|date=August 2017|bot=medic}}{{cbignore|bot=medic}}</ref>
 
१९९९मध्ये [[लायोनेल जॉस्पिन]]च्या सरकारने एर फ्रांसचे अंशतः खाजगीकरण करण्याचे ठरविले. या कंपनीच्या समभागांची [[पॅरिस शेर बाजार]]ावर नोंदणी झाली. जून १९९९मध्ये एर फ्रांस आणि [[डेल्टा एर लाइन्स]]नी एकमेकांशी वाहतूककरार केला. याचेच पर्यवसान पुढे २२ जून, २००० रोजी [[स्कायटीम]] मध्ये झाले.<ref name="AF_History" /><ref name="FI">{{स्रोत बातमी|title=Directory: World Airlines|work=[[Flight International]]|pages=56–57|date=27 March 2007}}</ref><ref name="AF_History" /> मार्च २००४ च्या सुमारास एर फ्रांसमध्ये ७१,६५४ कर्मचारी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://uk.finance.yahoo.com/q/pr?s=AIRF.PA |title=AIR FRANCE – KLM Company Profile |publisher=Yahoo! Finance |accessdate=31 May 2011| archiveurl= https://web.archive.org/web/20070828060321/http://uk.finance.yahoo.com/q/pr?s=AIRF.PA| archivedate=28 August 2007| deadurl= no}}</ref> तर २००७मध्ये हा आकडा १,०२,४२२ होता.<ref name="FI" />
 
=== केएलएमशी एकत्रीकरण आणि ''खुले आकाश'' ===
ओळ २९४:
|}
</center>
 
 
===येऊ घातलेली विमाने===