"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध using AWB
ओळ ३:
 
==इतिहास==
भितरकनिकाला मोठा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी कनिका राजाचे हे शिकारीचे राखीव क्षेत्र होते. त्यामुळे शिकारीसाठी बांधलेले मनोरे व कृत्रिम तळी आपण जागोजागी बघू शकतो. भितरकनिका येथील जैवविविधतेसाठी आणि खारफुटीच्या वनस्पतींसाठी जागतिक पातळीवर प्रसिध्दप्रसिद्ध आहे.
 
==वनस्पती सृष्टी==
ओळ २५:
== भितरकनिका राष्ट्रीय उद्यानात पोहोचण्यासाठी मार्ग==
 
या ठिकाणाला भेट देण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल हा आहे. पावसाळ्यात हे उद्यान बंद असते.
 
जवळील रेल्वे स्थानके - [[भद्रक]], [[कटक]] आणि [[भुवनेश्वर]]
ओळ ५५:
== हे सुद्धा पहा ==
* [[भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
 
 
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}
 
[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]
[[वर्ग:भारतातील रामसर स्थळे]]