"नसीरुद्दीन शाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = २० जुलै १९५०
| जन्म_स्थान = [[बाराबांकीबाराबंकी]], [[उत्तर प्रदेश|उत्तरप्रदेश]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ १३:
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[उर्दू|ऊर्दू]], [[हिंदी भाषा]]
| कारकीर्द_काळ = १९७५ पासून
| प्रमुख_नाटके =
ओळ २९:
'''{{लेखनाव}}''' (जन्म : बाराबंकी-उत्तर प्रदेश, २० जुलै १९४९) हे हिंदी भाषेतील एक नाट्य-चित्र अभिनेते व दिग्दर्शक आहेत.
 
नसिरुद्दीननसीरुद्दीन शहा यांचे प्राथमिक शिक्षण अजमेर येथील शाळेतून आणि महाविद्यालयीन शिक्षण नैनीतालच्या सेन्ट जोसेफ काॅलेजातून झाले. त्यानंतर ते अलीगढ विद्यापीठात दाखल झाले आण पदवीधर होऊन बाहेर पडले. त्यांनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून नाट्यशिक्षण घेतले.
 
वयाच्या १४व्यापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. [[शेक्सपियर]]चे 'मर्चंट ऑफ व्हेनिस' हे त्यांनी भूमिका केलेले पहिले नाटक..
 
==कौटुंबिक माहिती==
नसिरुद्दीननसीरुद्दीन शहांचे पहिले लग्न परवीन मुरादा उर्फ ​​मनारा सीकरी हिच्याशी १ नोव्हेंबर १९६९ रोजी झाले. या लग्नाच्या वेळी नसिरुद्दीननसीरुद्दीन यांचे वय फक्त १९ होते, तर परवीन ३४ वर्षाची होती. ती पाकिस्तानी होती आणि अलीगढ विद्यापीठात शिकत होती.
 
त्यानंतर नसिरुद्दीननसीरुद्दीन यांनी परवीनला तलाक देऊन अभिनेत्री [[रत्ना पाठक]] यांच्याशी १ एप्रिल १९८२ रोजी लग्न केले.
 
नसिरुद्दीननसीरुद्दीन यांना पहिल्या बायकोपासून हिबा (मुलगी), आणि दुसऱ्या बायकोपासून इमाद व विवान शाह हे मुलगे झाले. हिबा शाह, इमाद शाह आणि विवान शाह हे तिघेही अभिनय क्षेत्रात आहेत.
 
==नसिरुद्दीननसीरुद्दीन शहा यांचे चित्रपट==
 
==नसिरुद्दीननसीरुद्दीन यांनी दिगदर्शितदिग्दर्शित केलेले चित्रपट==
 
==मोटली ग्रुप==
नासिरुद्दीन शहांनी १९७७मध्ये [[टॉम ऑल्टर]] आणि [[बेंजामिन गिलानी]] यांना बरोबर घेऊन एक नाट्यसंस्था स्थापन केली आणि तिचे नाव ‘मोटली प्राॅडक्शन’ ठेवले.
 
नसिरुद्दीननसीरुद्दीन शाह यांना मिळालेले पुरस्कार :-
 
==राष्ट्रीय पुरस्कार==