"कालिदास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २४:
 
== पूर्व जीवन ==
कालिदासाच्या आयुष्याबद्दल जास्त काही माहितमाहीत नाही, फक्त त्यांच्यात्याची कविताकाव्ये आणि नाटकांमधूनच काय ते अनुमान काढले जाऊ शकते. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/?id=6miC3HNB90oC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|title=The Recognition of Sakuntala: A Play In Seven Acts|last=Kālidāsa|publisher=Oxford University Press|year=2001|isbn=9780191606090|pages=ix}}</ref> त्यांचे साहित्य कधी लिहिले गेले हे अचूकपणे सांगितले जाऊ शकत नाही, परंतु बहुधा ते चौथ्या किंवा पाचव्या शतकाच्या दरम्यान लिहिले गेले. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/?id=ak9csfpY2WoC&pg=PA79|title=Literary Cultures in History: Reconstructions from South Asia|date=2003|isbn=9780520228214|editor-last=Pollock|editor-first=Sheldon|page=79}}</ref>
 
अभ्यासकांचा असा होरा आहे की कालिदासांचेकालिदासाचे वास्तव्य [[हिमालय|हिमालयाच्या]] परिसरात असावे कारण त्यांच्या साहित्यात [[उज्जैन]], आणि [[कलिंग]] यांचे वर्णन आहे. कुमारसंभव या नाटकामध्ये त्यांनी हिमालयाचे तपशीलवार वर्णन केले आहे. तसेच त्यांच्या मेघदूत या नाटकामध्ये त्यांचे उज्जैनवरील प्रेम प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या रघुवंश या नाटकामध्ये कलिंग साम्राज्याचे वर्णन आढळते.
 
संस्कृत अभ्यासक आणि [[काश्मिरी पंडित]] लक्ष्मी धर कल्ला (१८९१-१९५३) यांनी 'कालिदासाचे जन्मस्थान' नावाचे पुस्तक सन १९२६ साली लिहिले. त्या पुस्तकात कालिदासाच्या जन्मस्थळाबद्दलचे लेखकाचे संशोधन आहे. कालिदासाचा जन्म [[काश्‍मीर|काश्मीरमध्ये]] झाला असावा असा निष्कर्ष त्यांनी काढला, परंतु तो दक्षिणेकडे सरकला आणि समृद्ध होण्यासाठी त्याने स्थानिक राज्यकर्त्यांची पाठराखण केली. कालिदासाच्या लेखनातून त्यांनी नमूद केलेल्या पुराव्यांमधे हे समाविष्ट आहे, असे लेखकाने नमूद केले आहे. <ref>Ram Gopal p.3</ref> <ref name="Bamzai1994">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=1eMfzTBcXcYC&pg=PR261|title=Culture and Political History of Kashmir|last=P. N. K. Bamzai|date=1 January 1994|publisher=M.D. Publications Pvt. Ltd.|isbn=978-81-85880-31-0|volume=1|pages=261–262|author-link=Prithivi Nath Kaul Bamzai}}</ref> <ref name="Kaw2004">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=QpjKpK7ywPIC&pg=PR388|title=Kashmir and {{sic|It's|hide=y}} People: Studies in the Evolution of Kashmiri Society|last=M. K. Kaw|date=1 January 2004|publisher=APH Publishing|isbn=978-81-7648-537-1|pages=388}}</ref>
या पुस्तकानुसार,
 
* केशराची झाडे, देवदार वृक्ष, कस्तुरीमृग, इत्यादी जीवसृष्टीची वर्णने काश्मीर प्रांतातील असून ती उज्जैन अथवा कलिंग येथील नाहीत.
* सरोवर आणि मोकळी जागा अशी भौगोलिक वैशिष्ट्ये सामान्यतः काश्मीरमध्ये आढळतात.
* काश्मीरमधील काही कमी प्रसिद्ध जागांचा उल्लेख कालिदासाच्या साहित्यात आढळतो की ज्या काश्मीरच्या बाहेर प्रसिद्ध नाहीत. याचा अर्थ अशा गोष्टी काश्मीरशी जवळ असणाऱ्या व्यक्तीच लिहू शकतात.
*
*
 
तर काहीजण उत्तराखंडातील गढवाल हे कालिदासाचे जन्मस्थान असल्याचे सांगतात.<br />
 
==आख्यायिका==
"https://mr.wikipedia.org/wiki/कालिदास" पासून हुडकले