"राजगृह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
{{गल्लत|राजगीर}}▼
{{माहितीचौकट इमारत
|नाव = '''राजगृह'''
Line २६ ⟶ २७:
|references =
}}
▲{{गल्लत|राजगीर}}
'''राजगृह''' हे [[मुंबई]] मधील [[दादर]]च्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे निवासस्थान आहे. ही पवित्र ऐतिहासिक वास्तू तीन मजली असून आंबेडकरी - [[बौद्ध]] व [[दलित]] जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे. दररोज अनेक लोक राजगृहाला भेटी देतात, तथापि विशेषतः [[आंबेडकर जयंती|डॉ. आंबेडकर जयंती]] आणि [[महापरिनिर्वाण दिन]]ी लक्षावधी आंबेडकर अनुयायी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/mumbai-news/hawkers-encroachment-near-ambedkar-house-at-dadar-1148960/|title=बाबासाहेबांच्या ‘राजगृहा’च्या आसपास फेरीवाल्यांचा डेरा|date=2015-10-10|work=Loksatta|access-date=2018-04-30|language=mr-IN}}</ref>
|