"लोकसत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३६:
'''लोकसत्ता''' हे [[भारत|भारताच्या]] [[मुंबई]], [[पुणे]], [[नाशिक]], [[नागपूर]], [[अहमदनगर]], [[औरंगाबाद]], [[अमरावती]] आणि [[दिल्ली]] या शहरांतून प्रसिद्ध होणारे [[मराठी]] भाषेतील वृत्तपत्र आहे. [[इंडियन एक्सप्रेस]] या वृत्तसमूहाचे लोकसत्ता हे मराठी दैनिक आहे. लोकसत्ताच्या मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद व नागपूर या आवृत्त्याही निघतात. वर्तमानपत्राच्या मुख्य अंकाला नागपूर, नाशिक, मराठवाडा वृतान्त आणि लोकसत्ता मुंबई, महामुंबई, ठाणे, वसई-विरार, पालघर, पुणे या स्थानिक पुरवण्या आणि करिअर, अर्थ, रविवार वृत्तान्त आणि चतुरंग, वास्तुरंग, लोकरंग, व्हिवा या विशेष साप्ताहिक पुरवण्या असतात.{{संदर्भ हवा}}
साप्ताहिक लोकप्रभा हे लोकसत्ताचे प्रकाशन आहे.
 
२०२० च्या पहिल्या सहामाहीत ''loksatta.com'' ही वेबसाइट [[मराठी विकिपीडिया]]मधील सर्वात लोकप्रिय स्त्रोतांपैकी एक होती.<ref>{{cite web|archive-url=https://archive.is/9OMBM|title=loksatta.com as a source in references of Wikipedia - BestRef|archive-date= 2020-07-23|accessdate=2020-07-23|website=bestref.net|url=https://bestref.net/site/loksatta.com}}</ref><ref>{{cite journal| url = https://www.mdpi.com/2078-2489/11/5/263/htm|first=Włodzimierz|first3=Witold|last2=Węcel|title=Modeling Popularity and Reliability of Sources in Multilingual Wikipedia|first2=Krzysztof|issue=5|last=Lewoniewski|volume=11|date=2020-05-13|journal=Information|access-date=2020-07-23|last3=Abramowicz|doi=10.3390/info11050263}}</ref>
 
अलेक्साच्या मते, ''loksatta.com'' ही वेबसाइट ही भारतातील सर्वात लोकप्रिय वेबसाइट आहे.<ref>{{cite web|accessdate=2020-07-23|title=loksatta.com Competitive Analysis, Marketing Mix and Traffic - Alexa|website=alexa.com|url=https://www.alexa.com/siteinfo/loksatta.com}}</ref>
 
== संदर्भ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोकसत्ता" पासून हुडकले