|
|
== अनुवादाशी ओळख ==
लीना सोहोनी या लहान अस्तानाअसताना त्यांच्या हातात वडिलांची जुनी वही सापडली. तीत एक कादंबरी त्यांनी सुंदर अक्षरात लिहून काढली होती. ती वाचल्यावर लीना सोहोनी यांना त्या मराठी कादंबरीमधील मराठी बोलणाऱ्या पात्रांची नावे मात्र परकीय व कादंबरीत वर्णन केलेली ठिकाणेसुद्धा ओळखीची नव्हती, असे लक्षात आले. वडलांना विचारल्यावर ती कादंबरी म्हणजे एका गाजलेल्या इंग्लिश कादंबरीचा अनुवाद असल्याचे समजले, आणि लीना सोहोनी यांची अनुवाद या नव्या साहित्यप्रकाराशी ओळख झाली.
== पहिले अनुवादित पुस्तक ==
|