"लीना सोहोनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
 
== पहिले अनुवादित पुस्तक ==
पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रवेश घेतल्यावर सोहोनींंचा नामवंत लेखकांच्या नामवंत साहित्यकृतींशी परिचय झाला. आपणसुद्धा ‘पांढर्‍यावर‘पांढऱ्यावर काळे’ करावे, असे त्यांना वाटू लागले. ललित लेख, लघुकथा, कविता...असे लिहिता लिहिता त्यांनी एक दिवस एका जर्मन कथेचा मराठी अनुवाद बसल्या बैठकीला लिहून काढला. तो हंस मासिकाच्या अनुवाद विशेषांकात छापूनही आला. आपल्याला इतर कोणत्याही लेखनापेक्षा अनुवाद लेखनात जास्त गोडी वाटते, हे त्या वेळी त्यांना उमगले.
 
== मराठी पुस्तके ==
ओळ ११:
* अमरगीत - बाबा आमटे यांचे जीवनचरित्र (मूळ इंग्रजी लेखिका : निशा मिरचंदानी)
* आऊटरेज (मूळ इंग्रजी लेखक : हेनरी डेकर; मराठी अनुवाद - विद्रोह)
* आजीच्या पोतडीतील गोष्टी (अनुवादित, मूळ लेखिका - [[सुधा मूर्ती]])
* आयसी-८१४ अपहरणाचे १७३ तास (मूळ इंग्रजी, लेखक : नीलेश मिश्रा)
* आयुष्याचे धडे गिरवताना (अनुवादित, मूळ लेखिका - [[सुधा मूर्ती]])
* इट्स ऑलवेज पॉसिबल (मूळ इंग्रजी, लेखिका : किरण बेदी)
* इंदिरा (इंदिरा नेहरू गांधी यांचे जीवनचरित्र, मूळ इंग्रजी, लेखिका : कॅथरीन फ्रॅन्क)
* ओन्ली टाइम विल टेल (मूळ इंग्रजी, लेखक - [[जेफ्री आर्चर]])
* टु कट अ लाँग स्टोरी शाॅर्ट (मूळ इंग्रजी, लेखक - [[जेफ्री आर्चर]])
* कॅट ओ’ नाइन टेल्स (मूळ इंग्रजी, लेखक - [[जेफ्री आर्चर]])
* कल्पवृक्षाची कन्या : पुराणांतील स्त्रियांच्या अनन्यसाधारण कथा (अनुवादित, मूळ इंग्रजी-द डाॅटर्स फ्राॅम अ विशिंग ट्री)
* केन ॲन्ड एबल (मूळ इंग्रजी, लेखक - [[जेफ्री आर्चर]])
* गोष्टी माणसांच्या (अनुवादित, मूळ लेखिका - [[सुधा मूर्ती]])
* तीन हजार टाके (अनुवादित, मूळ इंग्रजी ’थ्री थाउजंड स्टिचेस’ लेखिका [[सुधा मूर्ती]])
* तुरुंगातील सावल्या (अनुवादित, मूळ लेखक - रूझबेह भरूचा)
* थैलीभर गोष्टी (अनुवादित, मूळ लेखिका - [[सुधा मूर्ती]])
* अ प्रिझनर ऑफ बर्थ (मूळ इंग्रजी, लेखक - [[जेफ्री आर्चर]])
* द व्हाईट टायगर (मूळ इंग्रजी, लेखक : अरविंद अडिगा)
* देव जो भूवरी चालला (स्वतंत्र, साईबाबांचे चरित्र)
* नॉट विदाउट माय डॉटर (मूळ इंग्रजी, लेखिका बेट्टी मेहमूदी)
* पुण्यभूमी भारत (मूळ इंग्रजी, THE OLD MAN AND HIS GOD, लेखिका - [[सुधा मूर्ती]])
* बकुळा (अनुवादित, मूळ लेखिका - सुधा मूर्ती)
* बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर (अनुवादित, मूळ लेखक - [[जेफ्री आर्चर]])
* बेस्ट केप्ट सीक्रेट (अनुवादित, मूळ लेखक - [[जेफ्री आर्चर]])
* मध्यस्थ (स्वतंत्र)
* लज्जा (अनुवादित, मूळ लेखिका - [[तस्लिमा नसरीन]])
* वाइज अँड अदरवाइज (मूळ इंग्रजी, लेखिका - [[सुधा मूर्ती) : सरकारी पुरस्कारप्राप्त पुस्तक.
* विद्रोह (मूळ इंग्रजी लेखक : हेनरी डेकर)
* व्हॉट वेन्ट राँग? (अनुवादित, मूळ लेखिका - [[किरण बेदी]])
* टु सर विथ लव्ह (मूळ इंग्रजी, लेखक ई.आर. ब्रेथवेट) या मराठी पुस्तकाला गोवा हिंदू असोसिएशनचा पुरस्कार आणि [[जी.ए. कुलकर्णी]] पुरस्कार मिळाले आहेत.
* द सिन्स ऑफ द फादर (अनुवादित, मूळ लेखक - [[जेफ्री आर्चर]])
* सुकेशिनी आणि इतर कथा (मूळ इंग्रजी, लेखिका - [[सुधा मूर्ती]])
* सोनिया गांधी - एक अनन्यसाधरण जीवनप्रवास : (मूळ इंग्रजी, लेखिका : राणी सिंग)