"बांगलादेश-भारत सीमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
(बांग्ला: বাংলাদেশ-ভারত সীমান্ত) [[भारत]] आणि [[बांगला देश]] यांच्यामधी सुमारे 40004096 कि.मी. इतकी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. भारतातून बांगला देशात सुमारे ५४ नद्या वाहतात. अनेक ठिकाणी [[नदी]] हीच् सीमा धरली आहे. परंतु नद्या मार्ग बदलाने या सीमा बदलत्या राहिल्या.
 
==भूसीमा करार==
१ ऑॅगस्ट २०१५ रोजी भारत-बांगला देश भूसीमा कराराची अंमलबजावणी झाली. भारताच्या सीमेतील सुमारे ७११० एकर क्षेत्रफळाचे बांगला देशचे ५१ कसबे आणि बांगला देशच्या सीमेअंतर्गत १७१६० एकर जमीन व्यापलेले सुमारे १११ भारतीय कसबे बांगला देशात समाविष्ट करण्यात आले.