"पळसधरी रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३२:
}}
'''पळसधरी''' हे [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्याच्या]] पळसधरी गावातील [[रेल्वे स्थानक]] आहे. हे स्थानक [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या [[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य रेल्वेमार्गावर]] असून [[मुंबई]]हून [[खोपोली रेल्वे स्थानक|खोपोली]]कडे धावणाऱ्या सगळ्या लोकल गाड्या येथे थांबतात. [[सह्याद्री]] पर्वतरांगेमधील बोर घाट चढण्याआधी लागणारे पळसधरी हे शेवटचे स्थानक आहे.
 
[[पनवेल रेल्वे स्थानक|पनवेल]]-[[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जत]] मार्गाचे काम पूर्ण झाल्यामुळे मुंबईहून येथे येण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध झाला आहे.
 
==बाह्य दुवे==