"कान्होजी आंग्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २७:
* १६९८ मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्यावर स्थापन केला. हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. 11 व्या शताकातील शिलाहार घरण्यातील राजा भोज ने बांधलेल्या या किल्याला घेरिया या नावानेही ओळखले जाई. अखंड जहाज किल्याच्या आत घेण्याची सुविधा या किल्यात होती.
* मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसूल करायला आरंभ केला.
* १७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. {{संदर्भ हवा}}
*अंदमान बेटांवरही कान्होजींनी नावीक तळ स्थापन केला होता.यातुनच त्यांची दूरदूष्टी दिसुन येते, अंदमान बेटावर मराठ्हीयांनी आपला नाविक तळ स्थापन केल्यामुळे मराठ्यांची लडाऊ जहाजे तिथे आश्रय घेत,त्यामुळे मराठा आरमारचा विस्तार अरबीसमुद्रापासुन ते बंगालच्या उपसागरापर्यंत (म्यानमारच्या सीमेपर्यंत) झाला,अंदमान बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते,त्यामूळेच भारतीय नौदलाचा आधुनीक नावीक तळ अंदमानवरती दिमाखाने उभा आहे आणी सामरीकदुष्टया त्याला खुप महत्त्व आहे
{{संदर्भ हवा}}
 
==मोहिमा==