"राजेंद्र कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: प्रसिध्द → प्रसिद्ध using AWB
ओळ २९:
{{बदल}}
 
राजेंद्रकुमार यांचा जन्म २० जुलै १९२९ रोजी सियालकोट, पंजाब येथे झाला.  ६० ते ७० या दशकातील ते एक प्रसिध्दप्रसिद्ध अभिनेता होते. 
 
राजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द १९५० च्या *'जोगन'* या चित्रपटापासून केली.  या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे.  १९५७ मधील *'मदर इंडिया'*  या चित्रपटात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली. १९५९ मधील *'गूॅंज उठी शहनाई'* या चित्रपटाच्या यशाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.