"डच ईस्ट इंडिया कंपनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स (4) using AWB
ओळ ८:
| संस्थापक =
| मुख्यालय शहर = [[अ‍ॅम्स्टरडॅम]]
| मुख्यालय देश = [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स]]
| मुख्यालय स्थान =
| स्थानिक कार्यालय संख्या =
ओळ ३०:
| आंतरराष्ट्रीय =
}}
'''वेरीनिग्ड ऊस्टइंडिश कोंपान्ये''' ऊर्फ '''डच ईस्ट इंडिया कंपनी''' ([[डच भाषा|डच]]: ''Vereenigde Oost-Indische Compagnie''; अर्थ: ''संयुक्त पूर्व भारतीय कंपनी'' ;) ही [[इ.स. १६०२]] साली स्थापन झालेली [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स]]स्थित व्यापारी कंपनी होती.
 
[[इ.स. १६०२]] साली नेदरलॅंड्सनेनेदरलँड्सने या कंपनीला [[आशिया]]मध्ये वसाहती निर्माण करण्याचा २१ वर्षांचा मक्ता दिला. ही जगातील सर्वप्रथम [[बहुराष्ट्रीय कंपनी]] होती. डच ईस्ट इंडिया कंपनी [[रोखे]] विकणारी जगातील सर्वप्रथम कंपनी होती. कंपनीला वसाहती वसवणे, युद्ध करणे, तह अथवा करार करणे, अपराध्यांना कारावास अथवा देहदंडाच्या शिक्षा ठोठावणे, स्वतःच्या टांकसाळी उघडून नाणी पाडणे यांसारखे एखाद्या सार्वभौम शासनाच्या तोडीचे अधिकार होते.
 
आकडेवारीच्या दृष्टीने पाहता, आशियातील व्यापारात डच ईस्ट इंडिया कंपनीने इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकले होते. [[इ.स. १६०२]] ते [[इ.स. १७९६]] या काळात कंपनीने जवळपास दहा लाख युरोपीय लोकांना आशियातल्या व्यापारासाठी ४, ७८५ जहाजांमध्ये धाडले आणि २५ लाख टनांपेक्षा जास्त आशियाई व्यापारी मालाचा व्यवहार त्यांच्यामार्फत झाला. त्या तुलनेत पाहता, उर्वरित युरोपातून सर्व मिळून केवळ ८८२, ४१२ लोक [[इ.स. १५००]] ते [[इ.स. १७९५]] यादरम्यान व्यापारासाठी पाठवले. डच ईस्ट इंडिया कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांच्या ताफ्यात केवळ् २,६९० जहाजे होती आणि एकंदरीत व्यापारी माल डच ईस्ट इंडिया कंपनीच्या मालाच्या एक पंचमांश होता. सतराव्या शतकात आपल्या मसाल्यांच्या व्यापारातील एकाधिकारशाहीमुळे डच ईस्ट इंडिया कंपनीने भरपूर नफा कमावला.
ओळ ४८:
[[वर्ग:इंडोनेशियाचा इतिहास]]
[[वर्ग:डच साम्राज्य]]
[[वर्ग:नेदरलॅंड्सचानेदरलँड्सचा इतिहास]]
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]