"माँस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स (2) using AWB
ओळ २३:
'''मॉंस''' ({{lang-fr|Mons}}; {{lang-nl|Bergen}}) ही [[बेल्जियम]] देशामधील [[एनो]] ह्या प्रांताची राजधानी आहे. हे शहर बेल्जियमच्या नैऋत्य भागात [[ब्रसेल्स]]पासून ७० किमी अंतरावर तर [[फ्रान्स]]च्या [[लील]]पासून ७५ किमी अंतरावर स्थित आहे.
 
बेल्जियम व [[युरोप]]ाच्या इतिहासामध्ये मॉंसला उल्लेखनीय स्थान आहे. पहिल्या शतकात उल्लेखले गेलेले मॉंस बाराव्या शतकादरम्यान भिंती बांधून बंदिस्त करण्यात आले. १२९५ साली मॉंसला एनो प्रदेशाची राजधानी बनवण्यात आले. ८ एप्रिल १६९१ रोजी [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदाव्या लुईने]] मॉंसवर आक्रमण केले. त्यानंतर अनेक वर्षे मॉंसचा ताबा [[फ्रान्स]], [[ऑस्ट्रिया]] व [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स]] देशांकडे राहिला. १८१४ साली [[विल्यम पहिला, नेदरलॅंड्सनेदरलँड्स|पहिल्या विल्यमने]] मॉंसच्या भिंती अधिक बळकट केल्या, परंतु १८३० साली बेल्जियमला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या भिंती पाडून टाकण्यात आल्या.
 
[[चेक प्रजासत्ताक]]ातील [[पेलजाईन]] ह्या शहरासोबत मॉंसची २०१५ सालामधील [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]साठी निवड झाली आहे.
 
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/माँस" पासून हुडकले