"जानेवारी ४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स using AWB
ओळ १३:
 
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७१७|१७१७]] - [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स]], [[इंग्लंड]] व [[फ्रान्स|फ्रांस]]ने तिहेरी तह केला.
* [[इ.स. १७६२|१७६२]] - [[इंग्लंड]]ने [[स्पेन]] व [[नेपल्स]] विरूद्ध युद्ध पुकारले.
 
ओळ २६:
* १९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
* १९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.
 
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[म्यानमार]](तत्कालीन बर्मा)ला [[युनायटेड किंग्डम]]कडून स्वातंत्र्य.
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[कोरियन युद्ध]] - [[चीन]] व [[उत्तर कोरिया]]च्या सैन्याने [[सेउल]] काबीज केले.