"पवित्र रोमन सम्राट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स (2) using AWB
 
ओळ १:
[[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन साम्राज्याच्या]] राज्यकर्त्यांना '''पवित्र रोमन सम्राट''' ([[जर्मन भाषा|जर्मन]]: Römisch-Deutscher Kaiser, रोमिश-दॉइचेर कैसर; ''रोमन-जर्मन सम्राट'') ही पदवी असे.
 
या साम्राज्यात आत्ताच्या [[जर्मनी]]चा बराचसा भाग, [[चेक प्रजासत्ताक]], [[ऑस्ट्रिया]], [[लिच्टेन्स्टेन]], [[स्लोव्हेनिया]], [[बेल्जियम]], [[लक्झेम्बर्ग]], [[पोलंड]]चा बराचसा भाग व [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स]]चा काही भाग यांचा समावेश होता. काही काळासाठी यात [[स्वित्झरलंड]], सगळे नेदरलॅंड्सनेदरलँड्स आणि [[फ्रान्स|फ्रांस]] व [[इटली]]चेही काही भाग समाविष्ट होते.
 
== सम्राटांची यादी ==