"युएफा यूरो २०००" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो शुद्धलेखन, replaced: नेदरलॅंड्स → नेदरलँड्स (3) using AWB
 
ओळ ७:
| caption =
| country = बेल्जियम
| country2 = नेदरलॅंड्सनेदरलँड्स
| dates = [[१० जून]] – [[२ जुलै]]
| num_teams = १६
ओळ २४:
| updated = २४ मे २०१२
}}
'''युएफा यूरो २०००''' ही [[युएफा]]च्या [[युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद]] स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती. [[बेल्जियम]] व [[नेदरलॅंड्सनेदरलँड्स]] देशांनी ह्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एकत्रित आयोजन केलेल्या ह्या [[फुटबॉल]] स्पर्धेसाठी ४९ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.
 
स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात [[फ्रान्स फुटबॉल संघ|फ्रान्सने]] [[इटली फुटबॉल संघ|इटलीला]] एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले दुसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले. [[फिफा विश्वचषक]] जिंकल्यानंतर लगेचच यूरो स्पर्धा जिंकणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला.
ओळ ५२:
 
== स्पर्धेचे स्वरूप ==
ह्या स्पर्धेमधील सोळा अंतिम संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.
 
== यजमान शहरे ==
ओळ ७९:
| style="border:none;" | [[चित्र:Stade du pays de Charleroi 1.jpg|150px]]
|}</center>
 
 
== बाद फेरी ==
Line १०७ ⟶ १०६:
[[वर्ग:युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद|२]]
[[वर्ग:बेल्जियममधील खेळ]]
[[वर्ग:नेदरलॅंड्समधीलनेदरलँड्समधील खेळ]]