"कल्की अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎दावेदार: आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन, replaced: सुध्दा → सुद्धा using AWB
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
ओळ १:
{{माहितीचौकट हिंदू देवता|नाव={{PAGENAME}}|चित्र=Kalki Avatar by Ravi Varma.jpg|चित्र_रुंदी=|चित्र_title=राजा रवि वर्मा यांचे कल्कि अवताराचे चित्र|आधिपत्य=विष्णूचा दहावा अवतार|नाव_मराठी_देवनागरी_लेखन=कल्कि|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=कल्किः|नाव_अन्य_लिपी=|निवासस्थान=शम्भल|लोक=[[वैकुंठ]]|वाहन=अश्व|शस्त्र=सुदर्शन चक्र, [[कौमोदकी गदा]], [[कमळ]], [[शंख]] , अग्नि तलवार|वडील_नाव=विष्णुयश|आई_नाव=सुमति|पत्नी_नाव=[[लक्ष्मी]] पद्मा|अपत्ये=|अन्य_नावे=[[कल्किन]]
केशव, [[नारायण]], माधव, गोपाळ, [[गोविंद]], हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ.|या_देवतेचे_अन्य_अवतार=[[मत्स्य अवतार|मत्स्य]], [[कूर्म अवतार|कूर्म]], [[वराह अवतार|वराह]], [[नृसिंह अवतार|नृसिंह]], [[वामन अवतार|वामन]], [[परशुराम अवतार|परशुराम]], [[राम अवतार|राम]], [[कृष्ण अवतार|कृष्ण]],
_अवताराची_मुख्य_देवता=[[नारायण]] [[माधव]]|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[भगवद्‌गीता | श्रीमद भागवत]], [[विष्णु पुराण]] [[कल्कि पुराण]]
[[दशावतार]]|मुख्य_तीर्थक्षेत्रे=|तळटिपा=|उत्तराधिकारी=}}
'''कल्की अवतार''' (संस्कृत: कल्कि अवतार;[[आंतरराष्ट्रीय संस्कृत वर्णमाला लिप्यंतरण|IAST]]: Kalkī Āvatār ) हा हिंदु धर्मातील देवता [[विष्णु|विष्णूचा]] [[दशावतार|दशावतारापैकी]] १० वा अवतार आणि भविष्यातील अवतार मानला जातो. वैष्णव ब्रह्मांडशास्त्रानुसार, हा अंतहीन चक्र असलेल्या चार कालखंडापैकी शेवटचा असून कलियुगाच्या अंतानंतर येणारा हिंदू देव विष्णूचा दहावा अवतार आहे. जेव्हा कल्की देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, तेजस्वी तलवारांनी सर्व पापी अधर्म दुष्ट लोकांचा विनाश करेल तेव्हा [[सत्य युग|सतयुग]] प्रारंभ होईल. <ref name="hi.wikipedia.org">{{जर्नल स्रोत|date=2019-12-27|title=कल्कि|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF&oldid=4419743|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> पौराणिक कथांनुसार, [[कलि युग|कलियुगात]] पाप वाढल्यावर, [[जग|जगातील]] अंधार व अधर्म, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी कल्की अवतार प्रकट होईल. [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>त [[कलि (राक्षस)|कलि राक्षसाचा]] विनाश करेल.  <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://harekalki.blogspot.com/p/blog-page.html|title=कल्कि अवतार|भाषा=en-GB|ॲक्सेसदिनांक=2019-12-27}}</ref><ref name="en.wikipedia.org">{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref> '''[[विष्णु|कल्की अवताराला]]''' "'''निष्कलंक भगवान''' "या नावाने देखील ओळखला जाईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.samacharjagat.com/news/jyotish/kalki-avatar-of-lord-vishnu-148300|title=64 कलाओं से युक्त होगा भगवान विष्णु का कल्कि अवतार|दिनांक=2017-06-13|संकेतस्थळ=SamacharJagat|भाषा=hindi|ॲक्सेसदिनांक=2019-09-15}}</ref> हा अवतार ६४ कलांनी पूर्ण असलेला '<nowiki/>'''निष्कलंक अवतार'''' आहे.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-27|title=कल्कि|url=https://"hi.wikipedia.org"/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF&oldid=4419743|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
कल्की हा अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकालामध्ये होईल<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/hindu-religion/kalki-avatar-hindi-118081400103_1.html|title=kalki avatar hindi {{!}} कब होगा भगवान विष्णु का कल्कि अवतार?|last=जोशी|पहिले नाव=अनिरुद्ध|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref><ref name="blog.kalkimahaavatar.in">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://blog.kalkimahaavatar.in/2015/11/blog-post.html|title=प्रभु कल्कि ने अवतार ले लिया (ईश्वर पुत्र अरुण)|last=Avatar|पहिले नाव=Kalki|संकेतस्थळ=Kalki Avatar {{!}} Kalki Maha Avatar {{!}} Meditation Center|ॲक्सेसदिनांक=2019-09-15}}</ref>;सर्वप्रथम महाप्रलय <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.kuchhnaya.com/the-end-of-the-kaliyug-will-be-such-a-catastrophe/|title=कलियुग के अंत में कुछ इस तरह होगा प्रलय!|दिनांक=2019-08-02|संकेतस्थळ=कुछ नया|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref> येऊन [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>च्या अंतानंतर [[सत्य युग|सत्ययुग]] (सतयुग) सुरु होईल <ref name="m.dailyhunt.in">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/hindi/janman+tv-epaper-janmantv/jab+aaegi+pralay+to+hoga+aisa+purano+me+bataya+gaya+hai+mahavinash+ka+vo+din-newsid-113904317|title=जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV|संकेतस्थळ=Dailyhunt|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.<ref name="m.dailyhunt.in"/>
 
त्याच्या पौराणिक कथांची तुलना इतर धर्मातील मशीहा,कयामत, फ्रैशोकरेटी(फारशी) आणि मैत्रेय ,संकल्पनेशी केली आहे.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-24|title=Kalki|url=https://en"hi.wikipedia.org"/w/index.php?title=Kalki&oldid=932258927|journal=Wikipedia|language=en}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-2724|title=कल्किKalki|url=https://hien.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BFKalki&oldid=4419743932258927|journal=विकिपीडियाWikipedia|language=hien}}</ref>
 
कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/hindi/janman+tv-epaper-janmantv/jab+aaegi+pralay+to+hoga+aisa+purano+me+bataya+gaya+hai+mahavinash+ka+vo+din-newsid-113904317|title=जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV|संकेतस्थळ=Dailyhunt|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
त्याच्या पौराणिक कथांची तुलना इतर धर्मातील मशीहा,कयामत, फ्रैशोकरेटी(फारशी) आणि मैत्रेय ,संकल्पनेशी केली आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-24|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=932258927|journal=Wikipedia|language=en}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-27|title=कल्कि|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF&oldid=4419743|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
== व्युत्पत्तिशास्त्र ==
'''कल्कि''' हे नाव (अनंतकाळ) आधारित आहे, ज्याचा अर्थ "वेळ" (कलियुग) आहे. कल्कीचा शाब्दिक अर्थ "सशक्त आवाज" आहे. महाभारत हस्तलिखिते (उदा. G३.६ हस्तलिखित) सापडली आहेत, जिथे संस्कृत श्लोकांमध्ये "कल्की" ऐवजी अवताराचे नाव "कार्की" असे आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-16|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=911120030|journal=Wikipedia|language=en}}</ref> '''कल्की''' , ज्याला कल्किन किंवा '''कार्की''' देखील म्हटले जाते.
 
"कल्की" संस्कृतमध्ये कमळांचे फूल जसे " चिखलामधून-उत्पत्ति " असेही वर्णन केले आहे .
 
'''दुसरे अर्थ''' अंधाराचा नाश, कल्मषनाशक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B7|title=कल्मष - विक्षनरी|संकेतस्थळ=hi.wiktionary.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-21}}</ref>(पापनष्ट ) घाण विनाश करणारा, '''कल्की''' (संस्कृत कलकी, संस्कृत ; कल्किन् पासून ) ज्याचा अर्थ दु: ख व अंधाराचा नाश करणारा' किंवा 'अज्ञानाचा नाश करणारा' . संस्कृतमधील आणखी एक व्युत्पत्तिशास्त्र म्हणजे 'पांढरा घोडा'.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.wisdomlib.org/definition/kalki|title=Kalki, Kalkī: 11 definitions|last=www.wisdomlib.org|दिनांक=2009-04-11|संकेतस्थळ=www.wisdomlib.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-31}}</ref>
Line २५ ⟶ २३:
'''कल्की पुराण''' हिंदूं धर्मातील विविध धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांमधील एक उपपुराण आहे.
 
कल्की पुराण २.७ अनुसार सिंहलदेशाधिपती बृहद्रथ राजा आणि त्यांची पत्नि कौमुदी यांची कन्या पद्मा (लक्ष्मी) हिच्याशी कल्कीचा विवाह होईल.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-09-04|title=Kalki|url=https://"en.wikipedia.org"/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref> कीकट देशातील ‘शंभल’ नावाच्या ग्रामात विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून हा जन्म घेईल. गोत्र पराशर असेल.याज्ञवल्क्यजी पुजारी असतील आणि भगवान [[परशुराम]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://harekalki.blogspot.com/p/blog-page.html|title=कल्कि अवतार|भाषा=en-GB|ॲक्सेसदिनांक=2019-12-28}}</ref> कल्कीचे गुरु असतील. कल्किपुराणादिकांतून केले आहे. कल्कीला ‘कलंकी’ असेही म्हणतात.  <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/16468/|title=कल्कि|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2019-12-28}}</ref>
 
शीख धर्मात शिख धर्म-[[गुरु गोविंदसिंह]] यांनी रचना केली. चोवीस अवतार हा दशमग्रंथांचा एक भाग आहे .दशमग्रंथांमध्ये विष्णूच्या चोवीस अवतारांचे<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-10-14|title=चौबीस अवतार|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0&oldid=4346156|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> वर्णन केले आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://tamilandvedas.com/tag/avatar/|title=Avatar|संकेतस्थळ=Tamil and Vedas|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-12-28}}</ref> विष्णुचा २४ व्या अवतार '''Nihakalanki (निहाकलंकी''') <ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-09-04|title=Kalki|url=https://"en.wikipedia.org"/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref> वा ('''निष्कलंकी''' ) अवतार उल्लेख आढळते.
 
कल्की अवतार गरुड<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://savitri.in/blogs/light-of-supreme/the-secret-knowledge-the-immortals-come-maned-with-light|title=- Savitri|संकेतस्थळ=savitri.in|ॲक्सेसदिनांक=2019-12-28}}</ref>, विष्णु पुराणात दहाव्या क्रमांकावर उल्लेख आढळते. विष्णु पुराण, मत्स्य पुराण, आणि भागवत पुराण यासारख्या महा पुराणात कल्कि अवताराचे उल्लेख सुध्दासुद्धा आढळते.<ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-09-04|title=Kalki|url=https://"en.wikipedia.org"/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
<br />
 
=== [[भागवत पुराण]] ===
[[भागवत पुराण|भागवत पुराणात]] कल्की अवतार २२ व्या <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.speakingtree.in/allslides/22-avatars-of-lord-vishnu|title=22 Avatars of Lord Vishnu|संकेतस्थळ=www.speakingtree.in|ॲक्सेसदिनांक=2019-12-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindumythologybynarin.blogspot.com/2011/11/lord-vishnus-21-avatars-and-22-is-kalki.html|title=Lord Vishnu's 21 avatars and 22 is Kalki|ॲक्सेसदिनांक=2019-12-28}}</ref> अवतारात उल्लेख आढळते .<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2019-12-06|title=Avatar|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Avatar&oldid=929543450|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
भागवत पुराणात वैकल्पिक यादी देखील देण्यात आली आहे, ज्यात त्या अध्याय १.३ मध्ये २२ विष्णू अवतारांची संख्यात्मक यादी केली आहे.
 
# सनकादि<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-07-19|title=सनकादि ऋषि|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%8B%E0%A4%B7%E0%A4%BF&oldid=4253954|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>[भागवत पु.१.३.६] -ब्रह्मदेवाचे चार मानस पुत्र आणि भक्ती मार्गाचे उदाहरण दिले.<ref name=":0" />
#[[वराह अवतार|वराह]] [भागवत पु.१.३.७] - [[विष्णु|विष्णूच्या]] [[दशावतार|दशावतारांपैकी]] तिसरा अवतार <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-22|title=वराह अवतार|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0&oldid=1706714|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref> हिरण्याक्ष राक्षसाचा वध करणारा
#[[नारद मुनी|नारद]] [भागवत पु.१.३.८] -नारद मुनी हे ब्रह्म देवांच्या सात मानस पुत्रांपैकी एक. नारद मुनी हे [[भगवान विष्णू]] यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात. <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-22|title=नारद मुनी|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80&oldid=1699077|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
# नर-नारायण [भागवत पु.१.३.९] - हिंदू जुळे संत आहे. नर-नारायण हे पृथ्वीवरील विष्णूचे जुळ्या अवतार आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-17|title=Nara-Narayana|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Nara-Narayana&oldid=931167986|journal=Wikipedia|language=en}}</ref>
# कपिल [भागवत पु.१.३.१०] -महाभारतात कर्दम ऋषि आणि देवहूति यांचा मुलगा.<ref name=":0" />
Line ४७ ⟶ ४३:
# ऋषभदेव [भागवत पु.१.३.१३] -भरत चक्रवर्तीन आणि बाहुबली यांचे पिता.<ref name=":0" />
# पृथु [भागवत पु.१.३.१४] - राजा पृथू हा राजा वेन यांचा मुलगा होता.<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-02-03|title=पृथु|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%81&oldid=3698295|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
#[[मत्स्य अवतार|मत्स्य]] [भागवत पु.१.३.१५] -[[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पहिला अवतार.हिंदू पौराणिक कथानुसार प्रलयच्या वेळी मनुला वाचवले आणि हयाग्रीवा असुर या नावाचा राक्षसाचा वध करणारा.<ref name=":0" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bhaktidarshan.in/article?article=314|title=जानिये किस दैत्य ने की थी वेदों की चोरी ?|संकेतस्थळ=bhaktidarshan.in|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-01-26}}</ref><ref name=":0" />
# कूर्म [भागवत पु.१.३.१६] - [[विष्णु|श्रीविष्णूच्या]] दशावतारांपैकी दुसरा अवतार,हिंदू पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाचावेळी .मंदारचल पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला.
#[[धन्वंतरी]] [भागवत पु.१.३.१७] - पौराणिक कथानुसार देव-दानव [[समुद्रमंथन|सागरमंथन]] करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे [[विष्णु]] अवतार देव धन्व॔तरी होय. आयुर्वेदिक औषधाचे जनक आणि देवाचे चिकित्सक.
Line ५४ ⟶ ५०:
#[[वामन अवतार|वामन]] [भागवत पु.१.३.१९] - [[विष्णु|विष्णूच्या]] दशावतारांपैकी पाचवा अवतार .महर्षी कश्यप आणि अदिती यांचा पुत्र
#[[परशुराम]] [भागवत पु.१.३.२०] - भगवान विष्णूंचा सहावा अवतार .कार्तवीर्य अर्जुनाचा(सहस्रार्जुन ) वध करणारा.
#[[पाराशर व्यास|वेदव्यास]] [भागवत पु.१.३.२१] - [[पराशर]] ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास ([[पाराशर व्यास]] ) यांनी [[महाभारत]] या महाकाव्याची रचना केली. <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-13|title=पाराशर व्यास|url=https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=1721109|journal=विकिपीडिया|language=mr}}</ref>
#[[राम]] [भागवत पु.१.३.२२] - वाल्मीकिंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार
#[[बलराम]] [भागवत पु.१.३.२३] - [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णाचा]] मोठा भाऊ आहे.[[शेषनाग|अनंत शेष नागाचा]] अवतार<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vedicfeed.com/facts-balarama-god-of-agriculture/|title=10 Interesting Facts about Balarama - The God of Agriculture|दिनांक=2019-01-30|संकेतस्थळ=VedicFeed|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2020-01-26}}</ref>
Line ६४ ⟶ ६०:
 
<br />
=== [[कल्की पुराण]] <ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-12-27|title=कल्कि|url=https://"hi.wikipedia.org"/w/index.php?title=%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF&oldid=4419743|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> ===
इयं मम प्रिया लक्ष्मीः सिंहले संभविष्यति
 
बृहद्रथस्य भूपस्य कौमुद्यां कमलेक्षणा
 
भार्यायां मम भार्यैषा पद्मानाम्नी जनिष्यति -'''कल्कि पुराण:२.६'''<ref name="facebook.com">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.facebook.com/ShrimadBhagvadGita/posts/935752293139102|title=Shrimad Bhagvad Gita|संकेतस्थळ=www.facebook.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-12-27}}</ref>
 
'''अर्थ :'''- कल्कि पुराणानुसार, कमळासारखी सामान डोळे असणारी माझी प्रिया लक्ष्मी (देवी) पृथ्वीवर सिंहल या बेटांचा बृहद्रथराजा आणि त्यांची पत्नि कौमुदी यांची पुत्री देवी लक्ष्मी अवतरित होईल .<ref name="ReferenceA">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://blog.kalkimahaavatar.in/2016/11/blog-post_5.html|title=कल्कि पुराण|last=Avatar|पहिले नाव=Kalki|संकेतस्थळ=Kalki Avatar {{!}} Kalki Maha Avatar {{!}} Meditation Center|ॲक्सेसदिनांक=2019-12-27}}</ref><br />
 
=== कल्की अवताराचा जन्म ===
Line ७८ ⟶ ७४:
शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः।
 
भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति॥<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाname=https://www."facebook.com"/ShrimadBhagvadGita/posts/935752293139102|title=Shrimad Bhagvad Gita|संकेतस्थळ=www.facebook.com|भाषा=mr|ॲक्सेसदिनांक=2019-12-27}}</ref> '''-श्री भागवत महा पुराण – १२:२:१८<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाname=https:"ReferenceA"//blog.kalkimahaavatar.in/2016/11/blog-post_5.html|title=कल्कि पुराण|last=Avatar|पहिले नाव=Kalki|संकेतस्थळ=Kalki Avatar {{!}} Kalki Maha Avatar {{!}} Meditation Center|ॲक्सेसदिनांक=2019-12-27}}</ref>'''
 
'''अर्थ :'''- शंभल नावाच्या गावातील विष्णुयश नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण होईल, त्याचे हृदय खूप दयाळू आणि भागवत भक्तीने परिपूर्ण असेल, यांचा घरात कल्की अवतरित होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/nepal/hindi/live+india-epaper-livnews/up+ke+is+ganv+me+avatar+lenge+bhagavan+vishnu+ghode+par+savar+hokar+sansar+se+papiyo+ka+karenge+vinash-newsid-87367432|title=UP के इस गांव में अवतार लेंगे भगवान विष्णु,घोड़े पर सवार होकर संसार से पापियों का करेंगे विनाश - Live India|संकेतस्थळ=Dailyhunt|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-12-27}}</ref>
 
 
द्वादश्यां शुक्ल-पक्षस्य माधवे मासि माधवम्
Line ९२ ⟶ ८७:
 
जनिता विष्णुयशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः ॥ २५ ॥
 
 
'''अथ -''' नंतर - '''असौ -''' हा - '''जगत्पतिः -''' जगांचा पालनकर्ता - '''युगसंध्यायां -''' युगाच्या संधिकाळी - '''राजसु -''' राजे - '''दस्युप्रायेषु -''' बहुतेक चोरासारखे झाले असता - '''विष्णुयशसः -''' विष्णुयशापासून - '''कल्किः -''' कल्कि - '''नाम्ना -''' नावाने - '''जनिता -''' उत्पन्न होईल. ॥२५॥
Line ९९ ⟶ ९३:
 
====== श्रीमद् भागवत पुराण स्कन्द बारावा द्वितीयोऽध्यायः ======
'''श्रीशुक उवाच'''
 
* ततश्चानुदिनं धर्मः सत्यं शौचं क्षमा दया ।
Line १०८ ⟶ १०२:
 
* अनाढ्यतैव असाधुत्वे साधुत्वे दंभ एव तु । स्वीकार एव चोद्वाहे स्नानमेव प्रसाधनम् ॥ ५ ॥ '''अर्थ -''' गरिबी हेच दुर्जनत्त्वाचे लक्षण असेल. आणि दांभिकपणा हेच साधुत्वाचे लक्षण असेल. एकमेकांची पसंती हाच विवाहसंस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. (५)
 
* दाक्ष्यं कुटुंबभरणं यशोऽर्थे धर्मसेवनम् ।
 
Line ११९ ⟶ ११२:
आच्छिन्नदारद्रविणा यास्यन्ति गिरिकाननम् ।
 
शाकमूलामिषक्षौद्र फलपुष्पाष्टिभोजनाः ॥ ९
 
 
॥'''अर्थ -''' कुटुंबाचे पालन-पोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळविण्यासाठी धर्माचरण केले जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल, तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांपैकी जो बलाढ्य असेल, तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिऊन प्रजा डोंगर-दर्‍यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला , कंदमुळे, मांस, मध, फळे-फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरेल. (७-९)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://iskconbirmingham.org/the-next-incarnation-of-god|title=The Next Incarnation of God -|last=says|पहिले नाव=Renu|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-15}}</ref>
 
<br />
 
अनावृष्ट्या विनङ्‌क्ष्यन्ति दुर्भिक्षकरपीडिताः
Line १३३ ⟶ १२३:
 
'''अर्थ -''' कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षाव होईल. कधी तुफान होईल, कधी उष्णता वाढेल, तर कधी पूर येतील. या उत्पातांनी आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल. (१०)
 
<br />
 
क्षुत्तृड्भ्यां व्याधिभिश्चैव संतप्स्यन्ते च चिन्तया ।
Line १४४ ⟶ १३२:
=== श्रीमद्भागवतपुराणम् /स्कन्धः १२/ अध्यायः२<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%83_%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%83_%E0%A5%A8|title=श्रीमद्भागवतपुराणम्/स्कन्ध १२/अध्याय २ - विकिस्रोतः|संकेतस्थळ=sa.wikisource.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://satsangdhara.net/bhp/bhp12-02.htm|title=श्रीमद् भागवत पुराण - स्कन्द बारावा - द्वितीयोऽध्यायः|संकेतस्थळ=satsangdhara.net|ॲक्सेसदिनांक=2019-08-28}}</ref> ===
 
'''इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि । धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥'''
 
'''मराठीत अर्थ:'''- अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्त्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील.
'''इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि । धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥'''
 
'''चराचर गुरोर्विष्णोः ईश्वरस्याखिलात्मनः । धर्मत्राणाय साधूनां जन्म कर्मापनुत्तये ॥ १७ ॥'''
'''मराठीत अर्थ:'''- अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्त्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील.
 
'''मराठीत अर्थ:-'''"सर्वशक्तिमान भगवान विष्णू सर्वव्यापी . सर्वस्वरूप, चराचराचे गुरू भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात.
'''चराचर गुरोर्विष्णोः ईश्वरस्याखिलात्मनः । धर्मत्राणाय साधूनां जन्म कर्मापनुत्तये ॥ १७ ॥'''
 
'''संभलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः । भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति ॥ १८ ॥'''
'''मराठीत अर्थ:-'''"सर्वशक्तिमान भगवान विष्णू सर्वव्यापी . सर्वस्वरूप, चराचराचे गुरू भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात.
 
'''मराठीत अर्थ:-'''विष्णु कल्कि हा शम्भल नावाच्या गावात विष्णुयश नावाच्या मुख्य महात्मा ब्राह्मणाच्या घरात पत्नी सुमतीच्या गर्भात भविष्यात जन्म घेईल.
'''संभलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः । भवने विष्णुयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति ॥ १८ ॥'''
 
'''अश्वं आशुगमारुह्य देवदत्तं जगत्पतिः । असिनासाधुदमनं अष्टैश्वर्य गुणान्वितः ॥ १९ ॥'''
'''मराठीत अर्थ:-'''विष्णु कल्कि हा शम्भल नावाच्या गावात विष्णुयश नावाच्या मुख्य महात्मा ब्राह्मणाच्या घरात पत्नी सुमतीच्या गर्भात भविष्यात जन्म घेईल.
 
'''मराठीत अर्थ:-''' अष्टमहासिद्धींना संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय, चराचर जगताचे स्वामी भगवान, देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा विनाश करतील.
'''अश्वं आशुगमारुह्य देवदत्तं जगत्पतिः । असिनासाधुदमनं अष्टैश्वर्य गुणान्वितः ॥ १९ ॥'''
 
'''विचरन् आशुना क्षौण्यां हयेनाप्रतिमद्युतिः । नृपलिङ्‌गच्छदो दस्यून् कोटिशो निहनिष्यति ॥ २० ॥'''
'''मराठीत अर्थ:-''' अष्टमहासिद्धींना संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय, चराचर जगताचे स्वामी भगवान, देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा विनाश करतील.
 
'''मराठीत अर्थ:-''' अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवरून संचार करतील आणि राजे म्हणवणार्‍या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील.
'''विचरन् आशुना क्षौण्यां हयेनाप्रतिमद्युतिः । नृपलिङ्‌गच्छदो दस्यून् कोटिशो निहनिष्यति ॥ २० ॥'''
 
'''अथ तेषां भविष्यन्ति मनांसि विशदानि वै । वासुदेवाङ्‌गरागाति पुण्यगंधानिलस्पृशाम् ।पौरजानपदानां वै हतेष्वखिलदस्युषु ॥ २१ ॥'''
'''मराठीत अर्थ:-''' अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवरून संचार करतील आणि राजे म्हणवणार्‍या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील.
 
'''मराठीत अर्थ:-'''जेव्हा सर्व दुष्टांचा संहार होईल, तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील
'''अथ तेषां भविष्यन्ति मनांसि विशदानि वै । वासुदेवाङ्‌गरागाति पुण्यगंधानिलस्पृशाम् ।पौरजानपदानां वै हतेष्वखिलदस्युषु ॥ २१ ॥'''
 
'''तेषां प्रजाविसर्गश्च स्थविष्ठः संभविष्यति । वासुदेवे भगवति सत्त्वमूर्तौ हृदि स्थिते ॥ २२ ॥'''
'''मराठीत अर्थ:-'''जेव्हा सर्व दुष्टांचा संहार होईल, तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील
 
'''मराठीत अर्थ:-'''त्यांच्या हॄदयामध्ये सत्त्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे त्यांची जनसमूह बलवान होऊ लागेल.
'''तेषां प्रजाविसर्गश्च स्थविष्ठः संभविष्यति । वासुदेवे भगवति सत्त्वमूर्तौ हृदि स्थिते ॥ २२ ॥'''
 
'''यदावतीर्णो भगवान् कल्किर्धर्मपतिर्हरिः । कृतं भविष्यति तदा प्रजासूतिश्च सात्त्विकी ॥ २३ ॥'''
'''मराठीत अर्थ:-'''त्यांच्या हॄदयामध्ये सत्त्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे त्यांची जनसमूह बलवान होऊ लागेल.
 
'''यदावतीर्णो भगवान् कल्किर्धर्मपतिर्हरिः । कृतं भविष्यति तदा प्रजासूतिश्च सात्त्विकी ॥ २३ ॥'''
 
'''मराठीत''' अर्थ:-धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील, तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी जनसमूह सात्विक होईल.
 
'''यदा चन्द्रश्च सूर्यश्च तथा तिष्यबृहस्पती । एकराशौ समेष्यन्ति भविष्यति तदा कृतम् ॥ २४ ॥'''
 
'''मराठीत''' अर्थ:- बृहस्पतीच्या तिष्य (पुष्य ) नक्षत्रात चंद्र, सूर्य आणि बृहस्पति एकाच नक्षत्रावर समान अंशात येतील,तेव्हा भविष्यात सत्ययुग सुरू होईल.
 
<br />
Line १८५ ⟶ १७२:
 
#कलियुगाच्या समाप्तीपूर्वी लोक फक्त मासे खाऊन बकरीचे दूध पिऊन जगतील कारण पृथ्वीवर एकही गाय राहणार नाही. हवामानाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाईल. अति थंड, उष्णता आणि बर्फ तापमान खराब होण्यास कारणीभूत ठरेल. यामुळे, मानवी जीवन तहान, भूक आणि रोगांनी ग्रस्त असेल. कलियुगात, एखाद्या व्यक्तीचे वय केवळ ५० वर्षे असेल आणि ते आपल्या वृद्धांना संरक्षण देऊ शकणार नाहीत किंवा त्यांची काळजी घेऊ शकणार नाहीत.पृथ्वीवर कोणतीही व्यक्तीला वैदिक आणि धार्मिक कार्यात छंद नाही<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.speakingtree.in/allslides/kalyug-predictions-according-to-bhagwat-puran|title=भगवत पुराण के अनुसार कलयुग और कल्कि से जुड़ी भविष्यवाणियां । bhagwat puran predictions related to kalyu|संकेतस्थळ=hindi.speakingtree.in|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
# कलियुगाच्या शेवटी, फक्त तीव्र वादळ व भूकंप होतील. लोक घरांत राहणार नाहीत. लोक खड्डा खणतील. पृथ्वीचे तीन फूट म्हणजेच सुमारे साडेचार फूट पृथ्वीवरील सुपीक भाग नष्ट होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाname=http://"m.dailyhunt.in"/news/india/hindi/janman+tv-epaper-janmantv/jab+aaegi+pralay+to+hoga+aisa+purano+me+bataya+gaya+hai+mahavinash+ka+vo+din-newsid-113904317|title=जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV|संकेतस्थळ=Dailyhunt|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
# ब्रह्मवैवर्त पुराणानुसार कलियुगात अशीही वेळ येईल जेव्हा मनुष्याचे वय खूपच कमी असेल, युवावस्था संपेल. [[कलि (राक्षस)|कलीच्या]] प्रभावामुळे, प्राण्यांचे शरीर लहान, क्षीण आणि आजार होण्यास सुरवात होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/sanatan-dharma-article/when-will-the-end-of-kaliyuga-116072800075_1.html|title=क्या होगा कलियुग के अंत में, जानिए...|last=Webdunia|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|ॲक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://dharmjigyasa.blogspot.com/2015/06/blog-post_64.html|title=ब्रह्मवैवर्त पुराण में कलियुग के अंत का वर्णन : - धर्म-जिज्ञासा|संकेतस्थळ=dharmjigyasa.blogspot.com|ॲक्सेसदिनांक=2019-09-15}}</ref>
# पद्म पुराणात (६.७१.२७९.२८२) असे म्हटले आहे की भगवान कल्कि कलीचे युग संपवतील आणि सर्व दुष्ट म्लेच्छाचा<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-02|title=Mleccha|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Mleccha&oldid=909038861|journal=Wikipedia|language=en}}</ref> विनाश करतील आणि अशा प्रकारे जगाची वाईट स्थिती नष्ट करतील. कलियुगात कल्कि नारायण हातात नंदक तलवार घेऊन तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल[[कलि (राक्षस)|.क]]<nowiki/>[[कलि (राक्षस)|लिचा (]]<nowiki/>राक्षसाचा) विनाश करुन [[सत्य युग|सत्ययुग]] (सतयुग) सुरुवात होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://iskconbirmingham.org/the-next-incarnation-of-god|title=The Next Incarnation of God -|last=says|पहिले नाव=Renu|भाषा=en-US|ॲक्सेसदिनांक=2019-09-10}}</ref><nowiki/><nowiki/>
 
== मंदिर ==
Line १९५ ⟶ १८२:
<br />
== धर्मग्रंथामध्ये वर्णन<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ir3zDQAAQBAJ&pg=PT221&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Religious Pluralism and Interreligious Theology: The Gifford Lectures--An Extended Edition|last=Perry|first=Schmidt-Leukel|date=2017-02-16|publisher=Orbis Books|isbn=9781608336951|language=en}}</ref>==
'''हज़रत इमाम महदी''':- '''[[अहमदिया]]''' (Ahmadiyya) हा एक [[इस्लाम|इस्लामच्या]] [[इस्लाम धर्माचे संप्रदाय|सुन्नी पंथाचा उपसंप्रदाय]] आहे.'''-''' अहमदिया '''[[मुसलमान]] लोक''' हज़रत इमाम महदीला भविष्यात येणारा ईश्वर मानतात,
 
[[येशू ख्रिस्त|'''येशू मसीह-''']] [[बायबल]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.biblegateway.com/passage/?search=Revelation%2019:11-16&version=NKJV;ERV-MR|title=Revelation 19:11-16 NKJV;ERV-MR - Christ on a White Horse - Now I saw - Bible Gateway|संकेतस्थळ=www.biblegateway.com|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref> [[ख्रिश्चन]] [[धर्मग्रंथ|धर्मग्रंथामध्ये]] प्रकटीकरण १९:११-१६ मध्ये ( ख्रिस्त ऑन व्हाईट हॉर्स ; Christ on a White Horse) असे वर्णन केले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवाname=https://"blog.kalkimahaavatar.in"/2015/11/blog-post.html|title=प्रभु कल्कि ने अवतार ले लिया (ईश्वर पुत्र अरुण)|last=Avatar|पहिले नाव=Kalki|संकेतस्थळ=Kalki Avatar {{!}} Kalki Maha Avatar {{!}} Meditation Center|ॲक्सेसदिनांक=2019-09-15}}</ref>
 
'''मैत्रेय बुद्ध''' -बौद्ध मान्यतेनुसार भविष्यकाळातील बुद्ध आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-11-16|title=मैत्रेय बुद्ध|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&oldid=4009090|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
[[गौतम बुद्ध|बुद्ध]] बौद्ध ग्रंथ कालचक्रात कल्कीन वा चक्रीन <ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-09-04|title=Kalki|url=https://"en.wikipedia.org"/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref> असे नाव आढळते. तिब्बती बौद्ध धर्मात, कालचक्र-तंत्रात<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=zaC4CgAAQBAJ&pg=PA202&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Buddhism in Practice: Abridged Edition|last=Jr|first=Donald S. Lopez|date=2015-11-24|publisher=Princeton University Press|isbn=9781400880072|language=en}}</ref> २५ शासकांचे वर्णन केले गेले आहे, कल्की नावाचा आहे जो स्वर्गीय शंभल येथून राज्य करतो.असे वर्णन केले <ref>{{जर्नल स्रोत|datename=2019-09-04|title=Kalki|url=https://"en.wikipedia.org"/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
== दावेदार ==
Line २०८ ⟶ १९५:
काही जण शम्भलला चीनच्या गोबी वाळवंटात मानतात, जेथे मानव पोहोचू शकत नाहीत. काही वृंदावनमध्ये विश्वास करतात.
 
*शम्भल <ref>{{जर्नल स्रोत|date=2018-10-14|journal=विकिपीडिया|language=hi|title=शम्भल|दुवा=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B2&oldid=3965501}}</ref> तिबेटी बौद्ध परंपरेत, शम्भल (संस्कृत : शम्भलः ; तिब्बती भाषा : བདེ་འབྱུང, Wylie: bde 'byung; चीनी भाषा : 香巴拉; फिनयीन : xiāngbālā) हे एक पौराणिक शहर आहे.
 
हे शहर ८४ कमलदले असलेल्या [[कमळ]]ासारखे आणि बर्फाच्छादित पर्वतांनी घसरलेले आहे. त्याच्या मध्यभागी शंभल राजाचा महल आहे. काही ग्रंथांमध्ये शंभलला शांग्री-ला असे म्हणतात.तसेच कल्की अवतार हा भारतातच जन्मास येईल. अशाप्रकारचे वर्णन " कल्कि चालीसा "मध्ये आलेले आहे . शंबला या नावाची नगरी ही भारतात अनेक ठिकाणी आहे . उडीसामध्ये ती संबळपूर या नावाने ओळखली जाते . काही लोक तर असे मानतात की ही नगरी हिमालयात आहे. तर काही जण मानतात की ही नगरी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही .
 
<br />
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ यादी ==
[[वर्ग:दशावतार]]
<references /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ismaili.net/Source/nikakalki.html|title=THE COMING OF NIKALANK AVATAR: A MESSIANIC THEME IN SOME SECTARIAN TRADITIONS OF NORTH-WESTERN INDIA|संकेतस्थळ=www.ismaili.net|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://blog.kalkimahaavatar.in/|title=Kalki Avatar {{!}} Kalki Maha Avatar {{!}} Meditation Center|संकेतस्थळ=Kalki Avatar {{!}} Kalki Maha Avatar {{!}} Meditation Center|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref>
[[वर्ग:विष्णु]]
<references />{{दशावतार}}
 
[[वर्ग:दशावतार]]
[[वर्ग:विष्णु]]