"कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Refuse2sink (चर्चा)यांची आवृत्ती 1783461 परतवली.
खूणपताका: उलटविले
छो शुद्धलेखन, replaced: सुध्दा → सुद्धा using AWB
ओळ ८:
}}
 
'''२०१९-२०२० मधील वुहान येथील [[कोरोना व्हायरस]]चा उद्रेकाला''' औपचारिकपणे ''नोवेल कोरोनाव्हायरसचा उद्रेक'' (२०१९-एनसीओव्ही) म्हणूनही ओळखतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.who.int/news-room/detail/30-01-2020-statement-on-the-second-meeting-of-the-international-health-regulations-(2005)-emergency-committee-regarding-the-outbreak-of-novel-coronavirus-(2019-ncov)|title=Statement on the second meeting of the International Health Regulations (2005) Emergency Committee regarding the outbreak of novel coronavirus (2019-nCoV)|website=www.who.int|language=en|access-date=2020-02-05}}</ref> हा रोग मुख्यत: चीनमध्ये सुरू वाढत आहे, त्याचबरोबर इतर २७ देशात आजपर्यंत पसरलेला आहे. <ref name=20200130cdc-location>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/locations-confirmed-cases.html |title=Confirmed 2019-nCoV Cases Globally |date=30 January 2020 |website=[[Centers for Disease Control and Prevention]]|access-date=31 January 2020}}</ref> २०१९ डिसेंबरच्या सुरुवातीस, चीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमध्ये, एक नवीन कोरोनाव्हायरस आढळला, ज्याचे नाव २०१९-एनसीओव्ही <ref name="Fox2020">{{Cite journal |last=Fox |first=Dan |date=24 January 2020 |title=What you need to know about the Wuhan coronavirus |journal=Nature |doi=10.1038/d41586-020-00209-y |issn=0028-0836}}</ref> असे ठेवले होते. सुरुवातीला ४१ लोकांना याची लागण झाली होते. त्यावेळेस स्पष्ट कारण न समजल्याने त्यांना निमोनिया झाला (2019-एनसीओव्ही तीव्र श्वसन रोग) आहे असे वाटून त्यांच्यावर उपचार केले गेले. <ref name="CDC summary" /><ref name="NYT-20200129">{{Cite news |url=https://www.nytimes.com/2020/01/29/opinion/coronavirus-outbreak.html |title=Is the World Ready for the Coronavirus? |date=29 January 2020 |work=The New York Times |access-date=30 January 2020 |archive-url=https://web.archive.org/web/20200130005006/https://www.nytimes.com/2020/01/29/opinion/coronavirus-outbreak.html |archive-date=30 January 2020 |department=Editorial}}</ref>
[[File:Symptoms of coronavirus disease 2019 2.0 hi.png|350px|left|कोरोनावायरस व्हायरसचे लक्षण]]
==घ्यावयाची काळजी==
जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार-
*वेळच्यावेळी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणे. अल्कोहोल युक्त हँड सॅनेटाईझर सुध्दासुद्धा वापरू शकता
*खोकलताना किंवा शिंकताना आपले नाक आणि तोंड झाकावे ज्यामुळे हा आजार पसरणार नाही
*सर्दी आणि ताप असलेल्या व्यक्तीशी कोणताही संपर्क टाळावा
*इतर कोणत्याही व्यक्ती पासून किमान 3 फूट अंतर राखावे.
*आपल्या हाताने चेहरा आणि डोळ्यांना स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे.
<ref> {{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/advice-for-public |title=Coronavirus disease (COVID-19) advice for the public |language=english}} </ref>
 
== संदर्भ ==