"कुपोषण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: सुध्दा → सुद्धा using AWB
ओळ १८:
[[चित्र:Starved child.jpg|right|thumb|250px|कुपोषित]]
[[File:Malnutrition due to STH 2.jpg|thumb|कुपोषित]]

शरीराचे वाढीसाठी आवश्यक योग्य पोषणमुल्ये असलेला [[आहार]]/अन्न न मिळाल्यामुळे वा भूकमारीने होणारी [[प्राणी|प्राण्यांच्या]] (विशेष‌तः अल्पवयीनांच्या) शरीराची स्थिती.पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

कुपोषणशरीराचे म्हणजेवाढीसाठी आजारआवश्यक नव्हेयोग्य परंतु अयोग्य आहार, उपासमार वपोषणमुल्ये असलेला [[जीवनसत्व|जीवनसत्वांचाआहार]]/अन्न अभाव यांचामिळाल्यामुळे परिणामवा मुलांच्याभूकमारीने शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुद्धा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाचहोणारी [[कुपोषणप्राणी|प्राण्यांच्या]] म्हणतात(विशेष‌तः अल्पवयीनांच्या) शरीराची स्थिती.पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य [[आहार]], उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.दैनंदिन आहारातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला '''कुपोषण''' म्हणतात . हा संसर्गजन्य आजार नाही. बालकांच्या आहारातील कर्बोदके, [[प्रथिने]], [[जीवनसत्त्व|जीवनसत्वे]] , [[खनिज|खनिजे]] यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे झालेल्या किंवा होणाऱ्या आजारांचे (कुपोषणाचे) विविध प्रकार आहेत .जागतिक आरोग्य संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार कुपोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पोषण आहारातील कमतरता, अतिरेक किंवा असंतुलन.कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.

कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व [[जीवनसत्व|जीवनसत्वांचा]] अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुद्धा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य [[आहार]], उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुध्दासुद्धा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.दैनंदिन आहारातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला '''कुपोषण''' म्हणतात . हा संसर्गजन्य आजार नाही. बालकांच्या आहारातील कर्बोदके, [[प्रथिने]], [[जीवनसत्त्व|जीवनसत्वे]] , [[खनिज|खनिजे]] यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे झालेल्या किंवा होणाऱ्या आजारांचे (कुपोषणाचे) विविध प्रकार आहेत .जागतिक आरोग्य संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार कुपोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पोषण आहारातील कमतरता, अतिरेक किंवा असंतुलन.कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.

==कुपोषणाचे तीन गट==
===उंचीच्या मानाने वजन कमी असणे===
Line ३६ ⟶ ४०:
*बाळाचा [[आहार]] कमी झाल्यावर आणि बाळ सारख सारख आजारी पडत असेल तर ते कुपोषणाचे कारण असू शकते.
*जन्मताच बाळाचे वजन कमी असेल तर ते कुपोषणाचे कारण असेल.
*दोन मुलांमध्ये कमी अंतर असणे.

==बाळाचे कुपोषण कसे ओळखता येते==
Line ७५ ⟶ ७९:

==जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारे आजार==
*'''“अ” जीवनसत्व:''' “अ” जीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो.

उपाय :यासाठी बाळ ५ वर्षाचे होईपर्यंत “अ” जीवनसत्वाचा डोस” दर ६ महिन्यांनी दिला जावा. दैनंदिन आहार्त हिरव्या पालेभाज्या विशेषत: शेवग्याचा पाला, [[पालक]] [[मेथी]], इत्यादी पाले भाज्यांचा समावेश असावा. तसेच रंगीत फळे उदा. [[गाजर]], tomato, पापी, [[आंबा]] भोपळा यांचा समावेश आहारात असावा. मांस , अंडी, प्राण्यांचे यकृत यात “अ” जीवनसत्वाचे प्रमाण अधिक असते.

*'''“ड” जीवनसत्व :''' “ड” जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. मुडदूस हा आजार होतो. यात बाळाचे कपाळ मोठे होते, घाम जास्त येतो, बाळाची शारीरक वाढ होत नाही, सांधे सुजल्यासारखे दिसतात, बाळ वर्षाचे होऊन गेले तरी उभे राहू शकत नाही , त्याचे चालण्याचे वय लांबते, छातीच्या फासळ्या व पायांना बाक येतो, पोट मोठे दिसते.

उपाय: दुध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादी आहार सुरु करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला ठेवणे. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने “ड” जीवनसत्वाची पुडी दुधातून द्यावी. व “ड” जीवनसत्वाचा डोसा ६ महिन्यातून एकदा द्यावा

*'''“ब” जीवनसत्व”:''' “ब” जीवनसत्वाचा अभावामुळे सतत तोंड येते, गालावर चट्टे येतात, ओठांच्या कदा चिरतात.

उपाय: हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये (मुग, वाटाणे, मटकी, हरभरे), दुध यांचा आहारात समावेश करावा. तांदूळ गहू यांच्या बाहेरील आवरणात “ब” जीवनसत्व असते. कोंडा काढून टाकला तर “ब” जीवनसत्व निघून जाते, तांदूळ खूप धुवून घेतले तर तांदळातले “ब” जीवनसत्व निघून जाते. “ब” जीवनसत्वयुक्त आहार घ्यावा . आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या किंवा औषध घ्यावे.

*'''“क” जीवनसत्व :'''

लक्षणे व रोगनिदान : सुरवातीला रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते, रक्तपांढरीची लक्षणे दिसू लागतात. रक्तवाढीसाठी लोह, “ब” जीवनसत्व, “क” जीवनसत्व आणि प्रथिने यांची गरज असते.
*'''“क” जीवनसत्व :'''
“क” जीवनसत्वाचा अभाव जास्त झाल्यास हाडांना सूज येते व हि हाडे दुखू लागतात. त्यामुळे बाळाला हात लावला तरी बाळ रडते, आईने उचलून घेण्याचा प्रयत्न केला तरी बाल रडते. छातीच्या फासळ्या दुखतात, सांधे दुखतात, हिरड्या सुजतात व त्यातून रक्त येते.

==कुपोषणावरील उपचार==

'''रक्तपांढरी (ऍनिमिया)''' - भारतात शाळापूर्व वयोगटातील ६०% पेक्षा जास्त बालकांमध्ये रक्तपांढरीची लक्षणे आढळतात. रक्तातील लालपणा व प्राणवायू सर्व शरीरात पोहोचवण्याची क्षमता तांबड्या पेशींवर अवलंबून असते. तांबड्या पेशींचा लालरंग हा हिमोग्लोबिन या रक्तद्रव्यावर अवलंबून असतो. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह, प्रथिने, “ब” आणि “क” जीवनसत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे दैनंदिन आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे रक्तपांढरी हा आजार होतो.
या शिवाय आव, जंत इत्यादी कारणांनी रक्तस्त्राव झाल्यास, वारंवार मलेरिया झाल्यास रक्तपांढरी हा आजार होऊ शकते.बाळाच्या शरीरात ६ महिने पुरेल इतके लोह असते, त्यामुळे ६ महिन्यापर्यंतच्या बालकांमध्ये सहसा हा आजार दिसत नाही. दुधात लोह क्षार व “क” जीवनसत्वाची कमतरता असते. ६ महिन्यांनी बाळाला वरचे पोषक अन्न सुरु केले नाही तर शरीरातील लोहाचा साठा कमी होतो.बाळाच्या आईला रक्तपांढरी झाली असेल तरी देखील बाळामध्ये हि लक्षणे दिसून येतात.

*'''रक्तपंढरीची लक्षणे''' : बाळ माती खायला सुरवात करते, भूक मंदावते, चेहरा निस्तेज होतो, नखांवर पांढरेपणा जाणवतो. यामुळे बाळ वारंवार आजारी पडते.

लिंबूवर्गीय फळांमध्ये “क” जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा इत्यादी लिंबू वर्गीय फळे खाल्ल्याने “क” जीवनसत्व मिळते. “क” जीवनसत्वाच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात.

कुपोषण थांबवण्यासाठी सर्व प्रथम बालकाच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे .बालकाच्या जन्मापासून पहिला एक ते दीड महिना बाळाला आईचेच दूध पाजले पाहिजे . त्यानंतर बाळाला पोषक अशी घूटी देणे गरजेचे आहे .
घुटीमध्ये पोषक अशा पदार्थांचा समावेश असला पाहिजे.

रात्री 50 ग्रॅम मनुका पाण्यात भिजवून सकाळी चांगले धुवून घ्या आणि खा. नियमितपणे 2-3 महिने ही प्रक्रिया केल्यास तुम्ही तीन महिन्यांत कुपोषणमुक्त व्हाल आणि तुमचे वजनही वाढेल.आपल्या अन्नातील प्रथिनेंचे प्रमाण वाढवा.डाळी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, म्हणून आपल्या आहारात अधिक डाळींना परवानगी द्या.

गरोदर पानात आईला लोह व कॅल्शियम चा आहार नियमितपणे देणे. ironfolic acid supplement घेणे, आहारात हिरव्या पालेभाज्या, फळ, अंडी, मांस, लिंबू याचा समावेश असावा. जेवणानंतर किंवा नाश्त्या नंतर लगेच चहा घेऊ नये.स्वच्छ प्रसाधनगृहांचा वापर करणे, काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे इत्यादी सवयी लावणे बाळाची नखे वरचेवर स्वच्छ ठेवणे, कापणे, बाहेर जाताना बाळाच्या पायात चप्पल किंवा बूट असावेत.

डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणे, त्यांनी सुचवलेली औषधे नियमित व सांगितलेल्या प्रमाणात बाळाला देणे.आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी, मांसाहारी पदार्थ वाढवणे.स्वच्छता ठेवणे, लसीकरण ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे.

==संदर्भ<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/malnutrition|title=Malnutrition|संकेतस्थळ=www.who.int|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-03-31}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.who.int/features/qa/malnutrition/en/|title=WHO {{!}} What is malnutrition?|संकेतस्थळ=WHO|अॅक्सेसदिनांक=2020-03-31}}</ref>==

[[वर्ग:जीवशास्त्र]]
[[वर्ग:वैद्यकशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कुपोषण" पासून हुडकले