"जॉर्ज मॅलरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो लेखाशी संबंधित संदर्भाची लिंक
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छो लेखाशी संबंधित संदर्भ
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
[[चित्र:George_Mallory_1915.jpg|इवलेसे]]
जॉर्ज मॅलरी हे एक ब्रिटिश गिर्यारोहक होते. यांनी १९२१ मध्ये एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठीच्या उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्याची होती. मॅलरी यांनी आपल्या शोधाकार्यात पार एव्हरेस्टच्या सोंडेपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. ज्यांनी ७,००७ मीटर उंचीच्या [[नॉर्थ कोल]]वर पाऊल ठेवणारी मॅलरी ही पहिली व्यक्ती होती. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://kheliyad.com/george-mallori-mystery-on-everest/|title=Homeपहिला एव्हरेस्टवीर कोण?|last=|first=|date=|website=kheliyad|language=मराठी|url-status=live|archive-url=|archive-date=|access-date=2020-07-20}}</ref>
 
पुढच्याच वर्षी सन १९२२ मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम आखली.या मोहिमेत [[जॉर्ज फिंच]] यांनी भराभर चढत ८,००० मीटर पेक्षाही जास्त चढण केली व ते ८,००० मीटरपेक्षा जास्त चढाई करणारे पहिले व्यक्ती बनले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्‍न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे [[हिमस्खलन|हिमस्खलनामध्ये]] ७ स्थानिक वाहक मारले गेले.