"यशवंत महाडिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: सुध्दा → सुद्धा (2) using AWB
ओळ ३९:
अभिनेते यशवंत दत्त यांना खर्‍या अर्थाने नाव मिळवून दिले ते “नाथ हा माझा” या नाटकाने! या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका अप्रतिमरित्या रंगवला की प्रेक्षकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, त्यामुळे यशवंत दत्त काही काळ रंगभूमीपासून दूर गेले;पण काही काळातच “वेडा वृंदावन’ या नाटकातून यशवंत दत्तांनी ‘कमबॅक’ केले. त्यानंतर त्यांचा रुपेरी पडद्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला.”सुगंधी कट्टा’मध्ये त्यांनी खलनायकसची भुमिका साकारली;”दगा” चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी प्रेमभंगाने खुनी झालेला नायकही रंगवला. ज्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका उत्तम नायकाची गरज होती, त्यावेळी ती उणीव यशवंत दत्त यांनी भरून काढली. “भैरू पैलवान की जय”, “दौलत”,”गनिमी कावा”,”सौभाग्यदान”,”मामा भाचे”,”निष्पाप”,”फटाकडी”, “आपली माणसं”, “आयत्या बिळात नागोबा”,”चानी”,”पैजेचा विडा”,”आपलेच दात आपलेच ओठ”,”माफीचा साक्षीदार”,”नवरा माझा ब्रम्हचारी”; तर हिंदीत “जेंटलमन”, “युगपरुष”, “क्रोध”, “जुंबीश” अश्या चित्रपटांतून त्यांनी विविधांगी व्यक्तीरेखा साकारल्या. फटाकडी या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रीत झालेले “फाइट सीन्स” आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरले गेले आहेत.
 
चित्रपट क्षेत्राशी संबंध आल्यावर सुध्दासुद्धा, रंगभूमीशी असलेली नाळ दत्त यांनी कधीही तुटू दिली नाही.“[[नटसम्राट (नाटक)|नटसम्राट]]” नाटकातील सत्तर वर्षांच्या वृद्ध माणसाची भूमिका वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. [[वसंत कानेटकर]] यांनी [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटे]] यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दासुद्धा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “[[सरकारनामा (चित्रपट)|सरकारनामा]]” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; यशवंत दत्त यांनी “[[शापित (चित्रपट)|शापित]]” तसंच “संसार” या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना “राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे; ११ नोव्हेंबर १९९७ या दिवशी म्हणजें वयाच्या ५२व्या वर्षी यशवंत दत्त यांचे अकाली निधन झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathisrushti.com/profiles/yashwant-datta-yashwantsinha-mahadik/|title=यशवंत दत्त (यशवंतसिंह महाडीक) – profiles|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2020-04-13}}</ref>
 
 
 
{{विस्तार}}