"डोळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन, replaced: सुध्दा → सुद्धा using AWB
ओळ १:
[[शरीर|शरीराचा]] एक [[अवयव]].पाच इंद्रीयांपैकी एक आहे व आतिशय संवेदनशीलअवयवय असून त्याला प्रकाशाची जाणीव होते . डोळ्यांचा उपयोग वस्तूचे रंगरूप पहाण्यासाठी होतो. जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा त्यावरून प्रकाश परीवर्तीती होऊन आपल्या डोळ्यामध्ये पडतो त्यावेळी ती वस्तू आपल्याला दिसते. माणसाला दोन डोळे असतात. त्यामुळे आपल्याला [[खोली|खोलीची]] जाणीव होते. निसर्गाने माणसाचे डोळे आपल्या [[कवटी|कवटीच्या]] खोबणीत बसवले आहेत.त्यामुळे ते आकस्मिक आघातापासून बऱ्यापैकी सुरक्षित असतात. डोळा हा खूप महत्त्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुध्दासुद्धा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mr.vikaspedia.in/health/93693094093093693e93894d92494d930/92194b93393e|title=डोळा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विकासपिडिया|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१५ मार्च २०१९}}</ref>
 
==डोळ्यांचे रंग व वर्णन==
डोळे काळे, निळे, घारे, हिरवे व लाल रंगाचे असू शकतात. नेत्र हे तेजस्वी असतात. त्यांना कफ ह्या दोषापासून भीती असते. त्यामुळे डोळ्यांमध्ये सात दिवसातून एकदा तरी अंजन करावे.
 
नेत्र रोग :- आयुर्वेदामध्ये नेत्राचे विविध रोग ( संख्या: ७६) वर्णन केले आहे.
 
नेत्र रोग :- आयुर्वेदामध्ये नेत्राचे विविध रोग ( संख्या: ७६) वर्णन केले आहे.
 
त्याचप्रमाणे त्यावरील उत्तम चिकित्सा देखील सांगितलेल्या आहेत. ( नेत्र तर्पण, सेक, इ.)
Line १८ ⟶ १७:
[[चित्र:Eye_iris.jpg|thumb|मानवी डोळा]]
 
[[वर्ग:जीवशास्त्र]]
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:मानवी नेत्ररचना]]
आपल्या डोळ्यांचा आकार कधी बदलत नही.
 
== संदर्भ ==
 
[[वर्ग:जीवशास्त्र]]
[[वर्ग:मानवी शरीर]]
[[वर्ग:मानवी नेत्ररचना]]
"https://mr.wikipedia.org/wiki/डोळा" पासून हुडकले