"शाक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९:
| surnames =
}}
'''शाक्य''' ('''साक्य'''<ref>Mentioned for the first time in the [[Lumbini]] [[Edict of Ashoka]], Hultzsch, E. /1925). [[iarchive:InscriptionsOfAsoka.NewEditionByE.Hultzsch|Inscriptions of Asoka]]. Oxford: Clarendon Press, pp. 164–165</ref> <ref>Per J. F. Fleet, "The Inscription on the Piprawa Vase", ''[https://books.google.com/books?id=ZZLPO-SD_ecC&pg=PA164&lpg=PA164&dq=sakya+sakiya+sakka Journal of the Royal Asiatic Society of Great Britain and Ireland]'', in Pāli, "Sākiya" is used primarily to refer to people of Shakya in general; "Sakka", primarily to the Shakya country as well as to its noble families; and "Sakya", primarily to members of the Buddhist order.</ref><ref>{{जर्नल स्रोत|last=Fleet|first=J. F.|date=1906|title=The Inscription on the Piprawa Vase|journal=The Journal of the Royal Asiatic Society of Great Britain and Ireland|page=161|jstor=25210223}}</ref>) लोह युगातल्या भारतातील एक कुळ होते (१ मिलेनियम इ.स.पू.). शाक्य कुळाचे जीवनक्षेत्र मगधमध्ये (सध्याचे [[नेपाळ]] आणि उत्तर [[भारत]] येथे), हिमालयाजवळ होते. शाक्यांनी स्वतंत्र ओलिगार्सिक{{मराठी शब्द सुचवा}} प्रजासत्ताक राज्य स्थापन केले. त्याला '''''शाक्य गणराज्य''''' म्हणून ओळखले जाई.<ref>{{जर्नल स्रोत|last=Groeger|first=Herbert|last2=Trenkler|first2=Luigi|year=2005|title=Zen and systemic therapy: Similarities, distinctions, possible contributions of Zen theory and Zen practice to systemic therapy.|url=http://www.jugendberatung.at/download/kunden/00009162.pdf|journal=Brief Strategic and Systematic Therapy European Review|volume=2|pages=2|via=}}</ref> त्याची राजधानी [[कपिलवस्तू]] होती. ती एकतर [[नेपाळ]]च्या तिलाउरकोट येथे किंवा भारतातील आजच्या पिप्राहवा येथे असावी.
 
ज्यांची शिकवण [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] पाया बनली तो [[गौतम बुद्ध]] (इ.स.पू. सहावे ते पाचवे शतक) हा सर्वात प्रसिद्ध शाक्य होता. त्याच्या पूर्वायुष्यात तो "सिद्धार्थ गौतम" आणि "शाक्यमुनी" (शाक्यांचे ऋषी) म्हणून परिचित होता त्याचे वडील [[शुद्धोधन]] हा शाक्यांचा 'गणपती' किंवा 'गणप्रमुख' म्हणून निवडलेला नेता होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/शाक्य" पासून हुडकले