"उल्लासकर दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
#WPWP
छो (Pywikibot 3.0-dev)
(#WPWP)
[[File:Ullaskar Dutta.jpg|thumb|right|उल्लासकर दत्त]]
उल्लासकर दत्त (जन्म : १६ एप्रिल १८८५) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म सध्याच्या बांगला देशातील ब्राह्मणबैरिया जिल्यातील कालीकछा गावात झाला होता. वडील द्विजदास दत्त हे लंडन विद्यापीठातून शेतकीचे उच्च शिक्षण घेऊन आलेल होते. ते ब्राह्मोसमाजाचे सक्रिय कार्यकर्ते होते.
 
२७

संपादने