"अवकाश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अवकाश, अंररिक्ष किंवा अंतराळ म्हणजे १. [[विश्व|विश्वाच्या]] जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा [[मिती|मितींचा]] [[संच]] की ज्यात सर्व दृश्य वस्तू आहेत, त्यांना विशिष्ट आकार आहे आणि त्या हलू शकतात. <br><br>
 
२. [[विश्व|विश्वातील]] कुठल्याही वस्तूच्या [[वातावरण|वातावरणाबाहेरील]] जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसऱ्या शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेही म्हणतात.
ओळ ५:
३.अंतरिक्षला इंग्लिशमध्ये स्पेस म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील जागेस अंतराळ, अंतरिक्ष जिंवा अवकाश म्हणतात.
 
४.अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला व अनेक तारासमूहतारकासमूह आहेत. अवकाशातील ग्रह त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती किंवा अन्य मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.
ग्रह त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती किंवा अन्या मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.
 
==पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/अवकाश" पासून हुडकले