"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ’माहितीचौकट संगीतकार’ साच्याचा वापर
ओळ १:
{{माहितीचौकट संगीतकार
<table border="1" cellpadding="2" cellspacing="0" align="right" width="300px">
| पार्श्वभूमी रंग =
<tr>
| नाव = सुधीर फडके
<td colspan=2 align=center>संक्षिप्त सूची</td></tr>
| चित्र = SudhirPhadke.jpg
| चित्र रुंदी =
| चित्र शीर्षक = सुधीर फडके कार्यक्रमात गाताना
| पूर्ण नाव = रामचंद्र विनायक फडके
| टोपणनाव = बाबूजी
| जन्मदिनांक = [[जुलै २५]], [[इ.स. १९१९|१९१९]]
| जन्मस्थान = [[कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[जुलै २९]], [[इ.स. २००२|२००२]]
| मृत्युस्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| कार्यक्षेत्र = [[संगीत]], [[गायन]], [[चित्रपटनिर्मिती]]
| संगीत प्रकार = चित्रपटसंगीत, स्वतंत्र रचना
| प्रशिक्षण =
| कार्यकाळ =
| प्रसिद्ध रचना = [[गीतरामायण]]
| प्रसिद्ध नाटक =
| प्रसिद्ध चित्रपट =
| प्रसिद्ध अल्बम =
| वाद्य =
| आश्रयदाते =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = राष्ट्रपती पदक</br>सह्याद्री स्वररत्न पुरस्कार
| वडील नाव =
| आई नाव =
| पती नाव =
| पत्नी नाव = ललिता फडके
| अपत्ये = [[श्रीधर फडके]]
| प्रसिध्द नातेवाईक =
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा =
| तळटिपा =
}}
'''सुधीर फडके''' ([[जुलै २५]], [[इ.स. १९१९|१९१९]] − [[जुलै २९]], [[इ.स. २००२|२००२]]) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]]-[[भारत|भारतातील]] संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते ''बाबूजी'' या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.
 
<tr>
<td colspan=2 align=center>[[Image:सुधीर फडके.jpg]]</td>
</tr>
 
==जीवन==
 
<tr>
<td>पूर्ण नाव</td>
<td>रामचंद्र विनायक फडके</td>
</tr>
 
<tr>
<td>उपाख्य</td>
<td>बाबूजी</td>
</tr>
 
<tr>
<td>जीवनकाल</td>
<td>२५ जुलै १९१९ − २९ जुलै २००२</td>
</tr>
 
<tr>
<td>आई-वडिल</td>
<td></td>
</tr>
 
<tr>
<td>मुले</td>
<td>श्रीधर फडके</td>
</tr>
 
 
<tr>
<td>पत्नी</td>
<td>ललिता फडके</td>
</tr>
 
<tr>
<td>शिक्षण</td>
<td></td>
</tr>
 
 
<tr>
<td>कार्यक्षेत्र</td>
<td>गायन, संगीत, चित्रपट निर्माता</td>
</tr>
 
<tr>
<td>गौरव</td>
<td>#राष्ट्रपती पदक ##सह्याद्री स्वररत्न पुरस्कार</td>
</tr>
 
</table>
 
'''सुधीर फडके''' (२५ जुलै १९१९ − २९ जुलै २००२) हे भारतातील ख्यातनाम गायक व संगीत दिग्दर्शक होते. त्यांना त्यांचे चाहते ''बाबूजी'' या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभूत्व वादातीत आहे.
 
 
==अल्प परीचय==
''बाबूजीं''नी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या ''कै. वामनराव पाध्ये'' यांचेकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरवात १९४१ साली '''एच्.एम्.व्ही''' या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. १९४६ साली ते पुण्याच्या ''''प्रभात चित्र संस्थे''''त ''संगीत दिग्दर्शक'' म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायनसुद्धा केले.
 
Line १५७ ⟶ १३५:
५. अल्फा जीवन गौरव पुरस्कार (२००१)<br />
 
==बाह्यदुवे==
 
*[[:en:Sudhir Phadke|इंग्रजी विकिपिडीया वरील लेख]]
 
[[Categoryवर्ग:मराठी गायक|फडके,सुधीर]]
[[Categoryवर्ग:मराठी गायकसंगीतकार|फडके,सुधीर]]
 
[[en:Sudhir Phadke]]
[[Category:संगीतकार|फडके,सुधीर]]
[[Category:मराठी संगीतकार|फडके,सुधीर]]