"बोलोन्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्सची भर घातली ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
→‎top: cleanup, typos fixed: सर्वात → सर्वांत (3) using AWB
छो (सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली)
छो (→‎top: cleanup, typos fixed: सर्वात → सर्वांत (3) using AWB)
 
| longd = 11 |longm = 21 |longs = 5 |longEW = E
}}
'''बोलोन्या''' ({{lang-it|Bologna}}; {{ध्वनी-मदतीविना|It-Bologna.ogg|<small>उच्चार</small>}}; {{lang-la|Bononia}}) ही [[इटली]] देशाच्या [[एमिलिया-रोमान्या]] ह्या [[इटलीचे प्रदेश|प्रदेशाची]] राजधानी व सर्वातसर्वांत मोठे शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात वसलेले व सुमारे २.८४ लाख लोकसंख्या असलेले बोलोन्या हे इटलीमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. [[इ.स. १०८८]] साली स्थापन झालेले येथील [[बोलोन्या विद्यापीठ]] जगातील सर्वातसर्वांत जुने विद्यापीठ मानले जाते.
 
सध्या बोलोन्या हे उत्तर इटलीमधील कला व संस्कृतीचे माहेरघर मानले जाते. २००० साली बोलोन्या [[युरोपियन सांस्कृतिक राजधानी]]चे शहर होते. बोलोन्या हे इटलीमधील सर्वातसर्वांत सुबत्त शहरांपैकी एक असून येथील राहणीमानाचा दर्जा इटलीमध्ये सर्वोत्तम आहे.
 
== जुळी शहरे ==
२७,९३७

संपादने