"मांगेला कोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७ बाइट्स वगळले ,  ९ महिन्यांपूर्वी
छो
cleanup, typos fixed: ब्राम्हण → ब्राह्मण (2) using AWB
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो (cleanup, typos fixed: ब्राम्हण → ब्राह्मण (2) using AWB)
'''मांगेला कोळी''' ही कोळ्यांची एक [[पोटजात]] आहे. या समाजाची बोलीभाषा [[मांगेली]] ही आजही पारंपरिक पद्धतीनेच बोलली जाते.
 
 
== मूळ व इतिहास ==
ज्येष्ठ अभ्यासक पंढरीनाथ तामोरे यांनी खालील संशोधन केले आहे.
 
या समाजाचा इतिहास पाहता [[वि.का. राजवाडे]] यांच्या 'महिकावतीची बखर' या ग्रंथातील पृष्ठ ७९ वर स्तंभ ६ मध्ये तांडेला जातीला 'मांगेला' हे दुसरे नाव आहे असे नमूद केले आहे.
 
नाशिक येथील एक तीर्थोपाध्ये अन्नाजी चंद्रात्रे यांच्या वहीवरून असे दिसून येते की, ही जात आपला संबंध निर्देश 'मांगेले-तांडेले' असा दुहेरी करते. नुसता 'मांगेले' किंवा नुसता 'तांडेले' असा एकेरी करत नाही.
तांडा म्हणजे नावांचा (होडी) किंवा नावेतील खलाश्यांचा समूह. तांड्यांचा जो पुढारी तो 'तांडेल.' '[[तांडेल]]-तांडेला' हा व्यवसायवाचक शब्द आहे. तंडक (समूह, ओळ) + इर: (प्रेरक, चालवणारा) = तंडेकर (तांड्याचा चालक). तंडेकर = तांडेल (नावांचा किंवा नाविकांचा पुढारी) 'मांगेल' हा शब्द 'मांग + इल' अशा दोन शब्दांचा समास आहे. पैकी 'मांग' हा शब्द 'मातंग' या शब्दाचा अपभ्रंश समजणे येथे युक्त नाही.
 
'मांगेला' या संयुक्त शब्दातील 'मांग' या शब्दाचे मूळ अन्यत्र शोधले पाहिजे. मूळ शोधण्यास ज्याअर्थी प्रयास पडतात, त्याअर्थी मांगेल लोक कोकणात फार प्राचीन काळी आलेले आहेत असे मानावे लागते.
 
नाशिक येथील चंद्रात्रे यांच्याजवळील तिसऱ्या नंबरच्या वहीच्या ५२-५३ पानांवर मांगेल्यांचे जे लेख आहेत, त्यातील ५वी नोंद येणेप्रमाणे..
 
'कृष्ण पी. माधव आ. बिलु पं. जानू भा. रामचंद्र चे बाबू सा. चु. झांबुचे शिनिवार सा. लथुमाव जानूचे भीमी माता- बुधीबाई. शिनिवार ची मा. तीरमखी-शिनिवारची स्त्री गंगाबाई सा. शिनिवारची बहीण दोवारकाबाई सा जात मांगेले- तांडेले आ. पालघर गा. घीवली, ता. माहीम.'
 
मांगेले लोक नाग तसेच महाराष्ट्रीय लोकांहून निराळ्या वंशाचे, बहुश: आंध्रातील तेलगू, द्रविड शाखेचे लोक मूलत: असावेत. आंध्रादी देशात असताना तेथे वसाहत करून राहिलेल्या, वैदिक भाषा बोलणाऱ्या आर्यांचा पगडा त्यांजवर बसून वैदिक व्यक्तिनामे उचलण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
 
नंतर [[आंध्र प्रदेश]]ातून ते [[कोकण]] किनाऱ्यावर आले. सप्तगोदावरी प्रदेशात ते मुळात मच्छिमारीचा व्यवसाय करत असावेत आणि कोकण किनाऱ्यावर आल्यानंतर त्यांनी तो धंदा तेथेही चालू केला असावा. इ. स.पूर्व नऊशेपासून इ. सनोत्तर चारशेपर्यंत- म्हणजे पाणिनीय काळाच्या व बौद्धकालाच्या ऱ्हासापर्यंतच्या काळात मांगेले [[कोकण]]ात शिरले.
 
मांगेला समाजाच्या आख्यायिके नुसार, त्यांचे मूळ पांडवांची आजी सरस्वती म्हणजे मत्स्यगंधा असून त्यांचे गोत्र कश्यप आहे. वर्ण संस्थेची जाणीव असूनही, ते वर्णसंस्थेत स्वतःचे स्थान निश्चित करू शकत नाही. परंतु ते स्वतःला क्षत्रियापेक्षा श्रेष्ठ परंतु ब्राम्हणापेक्षाब्राह्मणापेक्षा खालच्या वर्णाचे समजतात. ब्राम्हणब्राह्मण त्यांच्या घरी जेवतो.
विशेष म्हणजे ह्या समाजामध्ये लग्नात नवरी नवरदेवाच्या घरी लग्नाच्या फेऱ्या घ्यायला जाते. कारण मांगेला कोळी समाजात [[हुंडा]] हि पद्धत अस्तित्वात नाही.
 
| [[कुलाबा]] || [[कफ-परेड]] || खार-दांडा || [[माहीम]] || [[शिवडी]] || गिरगाव, मुंबई     || [[जुहुतारा]] || [[वर्सोवा]] || [[गोराई]] || [[उत्तन डोंगरी]] || [[किल्ला बंदर]]
|-
| [[वसई]] || [[रानगाव]] || [[कळंब]] || [[नालासोपारा]] || [[नवापूर (वटार)]] || [[अर्नाळा]] || [[अर्नाळा किल्ला]] || [[बोळींज]] || [[विरार]] || [[नारिंगी ]] || [[नारिंगी]]
|-
| [[दातिवरे]] || [[कोरे]] || [[एडवण]] || [[उसरणी]] || [[केळवा]] || [[दादरपाडा]] || [[केळवे माहीम]] || [[टेंभी]] || [[वडराई]] || [[शिरगाव]] || [[सातपाटी]]
२७,९३७

संपादने